Month: February 2024

पर्यावरण

पर्यावरणाचे कायदेशीर संरक्षणावर ठाणे काँलेजात राष्ट्रीय परिसंवाद !

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज व्हीपीएमएस लॉ कॉलेज आणि बांदोडकर ऑटोनॉमस कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण कायदेशीर संरक्षण आणि सुधारणांचे आव्हाने आणि भविष्य’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे तज्ञांनी पाहुण्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यागतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्या प्रसारक मंडळाचे टीएमसी विधी […]Read More

करिअर

NTPC मध्ये 130 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी NTPC लिमिटेड द्वारे विविध विभागांमध्ये उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी दोन स्वतंत्र भर्ती जाहिराती जारी केल्या आहेत. उमेदवार कंपनीच्या वेबसाइट ntpc.co.in वरील करिअर विभागात सक्रिय करण्यासाठी लिंकद्वारे अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: कंपनीने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (No.05/24) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन […]Read More

महानगर

सरकार फसवत असल्याचा आरोप करीत चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन […]Read More

खान्देश

निवृत्तीनाथ महाराजांचा ७५० वा महोत्सव साजरा

नाशिक, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या ७५० व्या जन्म महोत्सवा निमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर येथे विधीवत महापूजा संपन्न झाली.निवृत्तीनाथ महाराजांच्या ७५१ व्या जन्ममहोत्सवा निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक आणि स्त्री पुरूष वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती . महापूजेनंतर हरी भक्त परायण एकनाथ महाराज गोळेसर […]Read More

अर्थ

निफ्टीचा नवीन विक्रमी उच्चांक, पुढील आठवड्यात जाहीर होणारे GDP आकडे

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत) : 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तेजीला पुढे नेले. उत्तम मॅक्रो डेटा, जागतिक बाजारातून मिळालेला पाठिंबा या जोरावर निफ्टी 50 निर्देशांकाने 22,297.50 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, विदेशी गुंतवणूकदारांची (FII) नसलेली साथ आणि यूएस बाँड यील्ड मधील वाढ याकडे बाजार दुर्लक्ष करताना दिसला. […]Read More

पर्यावरण

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आता ‘आभासी कुंपण इशारा यंत्रणा’ …

चंद्रपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास असणाऱ्या गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो. राज्यभर याबाबत गंभीर स्थिती आहे. यावर उपाय म्हणून राज्याच्या वनविभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूरच्या सिताराम पेठ गावात आणि अन्य 12 गावांमध्ये सुरू केला आहे. गेल्या वर्षभरात हा प्रयोग माफक यशस्वी झाल्याने मानव -वन्यजीव संघर्ष […]Read More

साहित्य

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा…

नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ आणि श्री भैयाजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आज नागपूरात करण्यात आले होते.. या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी […]Read More

पर्यावरण

नागरी भागात शिरला टस्कर हत्ती, शेतीचे ही नुकसान

कोल्हापूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नागरी भागात तसंच किटवाड धरण परिसरात सकाळी टस्कर हत्ती आल्यानं खळबळ उडाली , टस्करानं काही शेतकऱ्यांच्या ऊसाचं नुकसान देखील केलं आहे. कुदनुर रस्त्यावर बराच काळ हत्ती ठाण मांडून होता. कोलिक, हाजगोळी, जेलुगडे, कळसगादे, खामदळे, कानूर परिसरात नियमित हत्तीचा वावर असतो त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. […]Read More

मनोरंजन

आर्टिकल ३७० ची विक्रमी कमाई

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री यामी गौतम धरचा ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता अन् प्रेक्षकांची याला पसंतीही मिळाली. पंतप्रधान मोदींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इतर चित्रपटांच्या मानाने याला पहिल्याच दिवशी मिळालेलं बुकिंग हे […]Read More

राजकीय

या राज्याने रद्द केला मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाम सरकारने राज्यातील मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा 1935 रद्द केला. काल (दि. २३.)रात्री उशिरा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता राज्यातील सर्व विवाह विशेष विवाह कायद्यांतर्गत होणार आहेत. आता मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी जिल्हा आयुक्त आणि जिल्हा […]Read More