Month: February 2024

विदर्भ

बहुगुणी, दुर्मिळ पिवळा पळस फुललाय काटेपूर्णा अभयारण्यात

वाशिम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसंत ऋतू लागताच जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा बहरून जाते. मात्र वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला आहे. हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून, औषधीसाठीही या पिवळ्या पळस फुलांचा वापर होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे. काटेपूर्णा अभयारण्य परिसरात […]Read More

गॅलरी

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतपिकांचे नुकसान

वाशिम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे वाशीम जिल्ह्यातील शेवती, पेडगाव, वनोजा परिसरातील शेतीसह नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरची टीन पत्रे उडाल्याने घरामध्ये असलेले सामान आणि सोयाबीन भिजून ओले झाले आहे. तसेच शेतामध्ये असलेले गहू, हरभरा, ज्वारी संत्रा फळबागेसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात […]Read More

महानगर

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सूत्रधार कोण, शोधण्यासाठी एस आय टी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोणाची फूस होती, त्याचा सूत्रधार कोण, चिथावणीखोर भाषा आणि हिंसक आंदोलनं यामागे नेमके कोण , कोणाच्या पैशातून हे आंदोलन सुरू राहिले या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय आज […]Read More

राजकीय

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले. ते पाच दिवस चालणार असून उद्या चार महिन्यांसाठी चे ले सादर होईल , पूर्ण अर्थसंकल्प येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. आज विधासभा आणि विधानपरिषदेत पहिल्याच दिवशी वंदे मातरम आणि राज्य गीतानं कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर २०२३-२०२४ च्या ८ हजार ६०९ […]Read More

राजकीय

आंगणवाडी सेविकांनी लवचिक भूमिका घेतल्यास प्रश्न सोडवू

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सुमारे ८० हजार आंगणवाडी सेविका , आशा कर्मचारी दीड महिन्यांपासून संपावर आहेत, त्यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. कामकाज सुरू होताच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. सरकार यावर गंभीर आणि सकारात्मक आहे, मात्र आताच सगळ्या […]Read More

महानगर

मनोज जरांगे पाटील यांनी माझी माफी मागावी नाहीतर अजून सत्य

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर जे बिनबुडाचे व्यक्तिगत आरोप करत , शिवीगाळ ,धमकी , बलात्काराचे आरोप केले आहेत. त्याबाबत त्यांनी माफी मागावी नाहीतर अजून सत्य बाहेर काढणार असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी आज (सोमवारी )मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन दिला. जरांगे पाटील हे आपल्या […]Read More

महानगर

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे देखील अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे राज्यपाल रमेश […]Read More

करिअर

भारतीय नौदलात अधिकाऱ्यांच्या 254 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्सच्या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे 254 जागा रिक्त झाल्या आहेत. उमेदवार नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: कार्यकारी शाखा: 136 पदेशिक्षण शाखा : १८ पदेतांत्रिक शाखा: 100 पदेशैक्षणिक पात्रता: किमान ६०% गुणांसह कोणत्याही […]Read More

खान्देश

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त जन्मस्थानीअभिवादन

नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा करून जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यांमध्ये सर्वस्व देणारे स्वातंत्र्यवीर, उत्कृष्ट कवी, साहित्यिक, विज्ञानवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि द्रष्टे विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 58 व्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या त्यांच्या जन्मगावी असलेल्या सावरकर स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी अबाल […]Read More

खान्देश

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त जन्मस्थानी अभिवादन

नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा करून जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यांमध्ये सर्वस्व देणारे स्वातंत्र्यवीर, उत्कृष्ट कवी, साहित्यिक, विज्ञानवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि द्रष्टे विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 58 व्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या त्यांच्या जन्मगावी असलेल्या सावरकर स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी […]Read More