Month: February 2024

अर्थ

विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज केंद्र सरकारने सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न […]Read More

देश विदेश

वित्तीय तूट कमी करणारा आणि कर रचनेत बदल नसणारा अर्थसंकल्प

नवी दिल्ली,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत वर्ष २०२४ चा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यंदा केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कर रचनेत (Tax slab) कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगत सध्या प्राप्तिकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात […]Read More

सांस्कृतिक

ठाण्यातील ११ विद्यार्थीनींकडून कर्तव्यपथावर नृत्य सादर

ठाणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला. या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी सर्व राज्यांना आर. डी. परेड, वंदे भारत […]Read More

बिझनेस

नागरी सहकारी बँकांसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनास सादर

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरी सहकारी बँकांसमोरील अडचणीचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.या प्रसंगी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री […]Read More

अर्थ

विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, […]Read More

शिक्षण

राज्यपालांकडून महाराष्ट्र NCC चमूला शाबासकी

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकसित देशांमधील लोकांमध्ये सार्वजनिक जीवनात शिस्त आणि नागरी कर्तव्याप्रती जागरुकता दिसून येते. त्यामुळे विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना, सर्वांनी शिस्त तसेच नियमांचे पालन करणारे जबाबदार नागरिक झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. महाराष्ट्र एनसीसीच्या चमूने नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत […]Read More

ऍग्रो

अवकाळी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना २१०९ कोटीचा निधी

मुंबई दि १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत , पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री […]Read More