मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ५० वर्षापासून मुंबई सेंट्रल ते विरार रेल्वे लगत राहत असलेल्या झोपड्यांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झोपडीधारकांच्या बाजूने असतानाही त्यांना बेघर करण्यात येत आहे. वीज पाणी तोडली जात आहे. सरकारच्या व रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या वतीने आज (गुरुवार)आझाद मैदानात ” […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळ […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य विधानसभेतून राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवडून गेलेले काँग्रेस पक्षाचे नेते चंद्रकांत हंडोरे ह्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जेष्ठ नेत्या आणि मार्गदर्शक सोनिया गांधी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. आपल्यावर विश्वास दर्शवून राज्यसभेत जाण्याची संधी दिल्याबद्दल हंडोरे यांनी त्यांचे आभार […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारनं ऊसाच्याएफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय काल (बुधवारी) रात्री घेतला. हा निर्णय २०२४-२५ या साखर हंगामासाठी लागू असणार आहे. उसतून निघणाऱ्या १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन३४०० रुपये दर यामुळे आता मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ऊस उत्पादक यामुळेशेतकरी खुश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेत असणारे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका संशयास्पद आहे. बंद दाराआड व मंचावर असताना वेगवेगळी भूमिका घेणारे पाटील यांची पोलखोल मी लवकरच करणार करणार असून पाटील यांचा खरा चेहरा मी समाजाला दाखवणार आहे. अशी धक्कादायक माहिती पूर्ण आंदोलनात जरांगे यांच्या सोबत असणारे ह. भ. प. अजय […]Read More
जालना, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 24 तारखेपासून राज्यात गावागावात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी लवकर करावी या मागणीसाठी राज्यात रास्ता रोको करण्यात येणार आहे.रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा आमदाराने मराठा आरक्षणाची भूमिका घेतली नाही असा गैरसमज समाजात पसरला, म्हणून […]Read More
ठाणे, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसई आणि भाईंदर ही शहरे एकमेकांना जलमार्गाने जोडण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मे. सुवर्णदूर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या ऑपरेटर संस्थेद्वारे दि. २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आलेली वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा ही तूर्तास फक्त प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेली आहे.मात्र या फेरीबोट सेवेचा कोणताही […]Read More
नाशिक, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्याचं खुद्द केंद्रीय सचिवांनीच स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात १९ फेब्रुवारी रोजी कांद्याचे बाजारभाव सरासरी ६०० रुपयांनी वाढले होते ते आज ४००, ४५० पर्यंत खाली कोसळले. त्यामुळे आनंदी झालेले शेतकरी दुपारी हे भाव पुन्हा पूर्वपदावर म्हणजेच कमी झाल्याने नाराज झाल्याचं दिसून आलं. […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. हा उपक्रम अनुसूचित जाती, जमाती, मुक्त जाती आणि भटक्या जमातीतील दुर्बल घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने अनेक कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत येतो. 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, विशेषत: मागासवर्गीयांसाठी […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 1.0 मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रकमेतून या पर्यावरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध घटकांमध्ये उदा. गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालये, महाविद्यालये आदींसाठी […]Read More