मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या […]Read More
मुंबई, दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदा घरी बसून मतदान करता येणार आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले तसेच 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले मतदार घरी मतपत्रिका मागवून घेऊ शकतील असे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. घरी […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेलिकॉम सेवा देणाऱ्या भारती एअरटेल लिमिटेड कंपनीने ग्राहकांसाठी विमान प्रवासात वापरण्यासाठी (इन-फ्लाइट) रोमिंग योजना सादर केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना विमानात असतानाही मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट राहता येईल. एअरटेलचे युजर्स आता हाय-स्पीड इंटरनेट ब्राउझिंगचा आनंद घेऊ शकतात व विमान प्रवासातसुद्धा त्यांच्या प्रियजनांशी बोलू शकतात आणि उड्डाण […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या बाजारात इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्याचा ट्रेंड आला आहे.इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी Bounce Infinity ने त्यांच्या E1+ स्कूटरवर २१ टक्क्यांची प्रचंड सूट जाहीर केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत २४ हजार रुपयांनी कमी केली आहे. आता ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ८९ हजार ९९९ रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध […]Read More
ह्युस्टन, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेची खासगी कंपनी इंट्यूटिव्ह मशिन्सचे लँडर ओडिसियस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार 4:53 वाजता हे यान उतरले. यासह ओडिसियस हे चंद्रावर उतरणारे खासगी कंपनीचे पहिले अंतराळयान ठरले आहे. अमेरिकन अवकाश उद्योगासाठी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा अमेरिका […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :साधारण 1996 साली SPU ( विशेष सुरक्षा विभाग ) येथे नेमणुकीस असताना सरांकडे सुरक्षा अधिकारी म्हणून काम करण्याचा योग आला. ( त्यांना सर ह्याच नावाने सर्वत्र संबोधित करण्यात येत असे )पोलिस अधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गाडीत पुढील सीटवर बसण्याचे भाग्य मला मिळाले . त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडातील साधारण तीन वर्षाचा […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाने गती पकडली असून आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ केला. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला अभिमान वाटेल अशा या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला आज मंत्री महोदयांनी सुरूवात करुन दिली. हे काम अडीच वर्षापूर्वीच सुरू व्हायला […]Read More
वाशिम, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ५९ वर्षी निधन झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. परंतू मुंबई येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५९ व्या […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिघोळ ग्रामपंचायतीला जोडलेल्या सोनारवाडी वस्तीत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. त्यामुळे पाणी व मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी दिघोळ ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. आंदोलनादरम्यान सरपंच, उपसरपंच यांना अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये सोनारवाडीतील […]Read More