सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकनेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार प्रा.शरद पाटील यांचे आज बुधवार पहाटे ६.०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा.पाटील हे १९९० आणि १९९५ अशा दोनवेळा कुपवाड – मिरज मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. २००२ ते २००८ मध्ये भाजपचे प्रकाश जावडेकर यांचा […]Read More
नागपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात आज सोमवार २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गोसेखुर्द नहराच्या बाजूला शेतात वाघाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर वाघाचा मृतदेह दिसल्याने ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली.त्यानंतर वनपाल कोडापे सह वनविभागाची चमू लगेच घटनास्थळी दाखल होऊन सदर […]Read More
पेशावर, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानामध्ये हिंदूंना डावलल्या जाण्याच्या आणि हिंदू महिलांवर अत्याचार होत असल्याचा अनेक घटना आपण वाचल्या असतील. मात्र आता पहिल्यांदाच तेथील हिंदू समाजासाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. 25 वर्षीय डॉ. सवीरा प्रकाश यांना बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) खैबर पख्तुनख्वा प्रांतातून विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील रामभक्त उत्सुक आहे. यासाठी सरकारने विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आता हा प्रवास जलदगतीने करू इच्छिणाऱ्यांसाठी एक विशेष बातमी आहे.आता मुंबई ते अयोध्या अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा इंडिगोने (Indigo) केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांचा […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सर्वांचा आवडता सण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची शासकीय सुट्टी दिली जाते. मात्र अद्याप केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची सुट्टी दिली जात नव्हती. मात्र आता केंद्रिय कर्मचारी शिवजयंतची ऐच्छिक सुट्टी घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सुटी उपलब्ध केल्याबद्दल खासदार […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयडीएफसी फर्स्ट बँकेने शाखा क्रेडिट मॅनेजरच्या पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही जागा मायक्रो फायनान्स लोन विभागात आहे. या पदावर निवडलेल्या उमेदवारांवर संघाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असेल आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांना विक्री संघाशी समन्वय साधावा लागेल. याव्यतिरिक्त, उमेदवाराने कंपनीच्या क्रेडिट पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून […]Read More
कोलकाता, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ६ हजारहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशभरातील महत्त्वाच्या सेलिब्रिटी व्यक्ती, राजकारणी आणि संतमहंतांना यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या अभूतपूर्व सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी सर्वजण उत्सुक असले […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली आहे. […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान परतले आहे,’ अशा शब्दांमध्ये एमपीएससी आणि अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही या भावनांचा […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानांतर्गत आतापर्यंत २ कोटी पेक्षा अधिक पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे ४ […]Read More