Month: December 2023

देश विदेश

UGC कडून M.Phil अभ्यासक्रमाची मान्यता रद्द

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एम.फिल (M.Phil) म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी अभ्यासक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात यूजीसीने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.M.Phil अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय यूजीसीने घेतला असून या अभ्यासक्रमासाठी कुठल्याही विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. राष्ट्रीय […]Read More

आरोग्य

कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता […]Read More

राजकीय

अयोध्येसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून एक विशेष ट्रेन

मुंबई दि २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार आहे. याची तयारी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय […]Read More

राजकीय

राहुल गांधी काढणार मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस खासदार राहूल गांधी यांनी २०२३ मध्ये दक्षिण-उत्तर भारत दरम्यान भारत जोडो यात्रेचे आयोजन केले होते. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत. ही यात्रा पूर्व-पश्चिम भारता दरम्यान काढण्यात येणार आहे. भारत न्याय यात्रा १४ जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल […]Read More

पर्यावरण

दिल्लीत धुक्याचा रेड अलर्ट

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर थंडीची चाहूल सुरु झालेली आहे. नाताळनंतर आता नववर्षाच्या स्वागतासाठी हौशी पर्यटकांची लगबग सुरु झाली आहे. त्यातच दिल्लीत दाट धुक्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी 7 वाजता दिल्लीतील पालममध्ये 50 मीटरपेक्षा कमी दृश्यमानता […]Read More

साहित्य

साहित्य महामंडळाने दिले मुख्यमंत्र्यांना संमेलनाचे निमंत्रण

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ […]Read More

Uncategorized

मासिक पाळीचे कप

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनात प्लास्टिकचा वापर केल्याने त्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी मासिक पाळीचे कप हे उपाय म्हणून उदयास आले आहेत. मासिक पाळीचा कप हा रबर, सिलिकॉन किंवा लेटेक्सचा बनलेला लहान, लवचिक, शंकूच्या आकाराचा कप असतो. जो स्त्रिया त्यांच्या योनीमध्ये ठेवतात. यामुळे […]Read More

विदर्भ

परिवर्तनाचा संदेश देणासाठी गुरुवारी काँग्रेसचा महामेळावा

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान , लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी २८ तारखेला भारतीय जनता पक्षाच्या जुलमी, अत्याचारी आणि अहंकारी सरकारला […]Read More

Lifestyle

सकाळी न्याहारीला बनवा, सिंधी कोकी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ही नवीन कृती धपाट्याच्या जवळ जाते आहे, फक्त ज्वारीचं पीठ नाही यात. नक्की ट्राय करुन पहा. ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  दोन वाटी गव्हाचे पिठमिरची आणि जिरे पेस्ट चवीनुसारतूप ५ ते ६ (पोहा) चमचेभरड केलेली धणे पूडकोथींबीर बारीक चिरूनएक कांदा बारीक चिरूनकांदा पात बारीक चिरलेलीगाजर किसून – १ बारीकमीठ […]Read More

Uncategorized

साईबाबांचे दर्शन आता मास्क घालूनच

अहमदनगर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता मास्क असेल तरच साईंचे दर्शन मिळेल, त्यासाठी शिर्डी संस्थानाने याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्देश अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थानला दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आता अनेक ठिकाणी सुरू झाला आहे. योग्य पद्धतीने काळजी घेण्याची सूचना प्रशासकीय पातळी करण्यात आलेल्या आहे, पण दुसरीकडे सलग […]Read More