Month: December 2023

अर्थ

BOI ने वाढवले एफडीवरील व्याजदर

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांधिक गाव-खेड्यांपर्यंत पोहोचलेल्या बँक ऑफ इंडियाने (BOI) आजपासून बल्क एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते. बँकेने ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याज 2 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे. हे नवीन दर 1 डिसेंबर 2023 पासून लागू […]Read More

ट्रेण्डिंग

ही भारतीय कंपनी करत आहे स्वस्त iPhone चे उत्पादन

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशातील तरुणवर्गामध्ये iPhone ची क्रेझ वाढली आहे. परंतु हा फोन महाग असल्यामुळे तो प्रत्येकाच्या खिशाला परवडतोच असे नाही. तरुणाईची iPhone ची आवड लक्षात घेऊन Tata Electronics आता भारतात आयफोनचे उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाने आयफोनचे प्रो मॉडेल भारतात तयार केल्यास हाय-एंड आयफोनच्या किंमती कमी होऊ शकतात. […]Read More

बिझनेस

‘गो फर्स्ट’ विमान कंपनीच्या सीईओंचा राजीनामा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी राजीनामा दिला आहे. गो फर्स्ट Go First कंपनीच्या विमानांची सर्व उड्डाणे निलंबित केल्यानंतर आणि कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी कौशिक खोना Kaushik Khona यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खोना यांनी यापूर्वी २००८ ते २०११ या काळात […]Read More

बिझनेस

बांबू लागवड करा आणि मानवजात वाचवा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सतत वाढणाऱ्या तापमानामुळे अन्नधान्याचे उत्पादन चाळीस टक्क्यांनी कमी होणार आहे तर दुसरीकडे हवेतील कार्बन चे प्रमाण प्रचंड वाढून मानव जात धोक्यात येणार आहे,त्यामुळे कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींना पर्याय असणाऱ्या बांबूची लागवड करा, सरकार त्याला रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत अनुदान देणार आहे . राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष […]Read More

विदर्भ

रेशन दुकानदारांना हवे महिना पन्नास हजार मानधन

बुलडाणा, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति महिना 50 हजार रुपये मानधन देण्यात यावे, केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी स्वस्त धान्य दुकानातील वितरण धान्य प्रती असलेले कमिशन वाढवून देण्यात यावे केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे कमिशन केंद्राकडून राज्याला मिळालाय परंतू ते जिल्ह्याकडून स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहोचलो नाही […]Read More

ट्रेण्डिंग

रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आजही

छ. संभाजीनगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याने वर्तविल्यानुसार आजही ढगाळ वातावरण आणि पाऊस पडला. छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्हात ठिक ठिकाणी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते सूर्याचे दर्शन देखील झाले नाही. जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद सह इतर तालुक्यात अनेक ठिकाणी रात्री सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली दहा वाजे नंतर मात्र पावसाने जोरदार […]Read More

महानगर

माजी महापौर दत्ता दळवींना जामीन मंजूर

मुंबई दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क) : भांडूपमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक कारवाई झालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर झाला आहे. मुलुंडच्या न्यायालयाने काही अटीशर्ती आणि 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.26 नोव्हेंबरला भांडुपमध्ये उद्धव ठाकरे यांच्या […]Read More