Month: December 2023

क्रीडा

प्रज्ञानंद- वैशाली ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवणारे पहिले बहिण -भाऊ

एललोब्रेगेट, स्पेन, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली रमेशबाबी यांनी अनोखा इतिहास निर्माण केला आहे. वैशाली स्पेनमध्ये एललोब्रेगेट आेपनदरमान २५०० रेटिंग आेलांडून भारताची तिसरा महिला ग्रँडमास्टर ठरली. या कामगिरीबरोबरच वैशाली व तिचा धाकटा भाऊ प्रज्ञानंद इतिहासात जगातील पहिलीच ग्रँडमास्टरची भावा-बहिणीची जोडी म्हणून नोंदवले गेले आहेत. सोबतच या भाऊ-बहिणीने […]Read More

ट्रेण्डिंग

व्हॉट्सॲप लवकरच आणणार सीक्रेट कोड फीचर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपले खासगी संभाषण सुरक्षित रहावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अमेरिकन कंपनी मेटा यांच्या मालकीचे मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप लवकरच ‘सिक्रेट कोड’ फीचर आणत आहे. या फीचरद्वारे यूजर्स गुप्त कोड टाकून त्यांच्या खासगी चॅट लॉक करू शकतील.व्हॉट्सॲपने आपल्या X हँडलवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. सिक्रेट कोड फीचर वापरण्याची […]Read More

बिझनेस

हा १५०० कोटींचा ऊर्जा प्रकल्प टाटा समुहाच्या ताब्यात

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा पॉवर लिमिटेडने बिकानेर ट्रान्समिशन रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प ताब्यात घेतला आहे. कंपनीने सांगितले की, बिकानेर-III नीमराना-II ट्रान्समिशन रिन्युएबल एनर्जी प्रकल्पाच्या अधिग्रहणासाठी सुमारे 1,544 कोटी रुपयांची बोली लावून हा प्रोजेक्ट घेतला आहे. हा प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) असून हे युनिट पीएफसी कन्सल्टिंगने स्थापन केले आहे. टाटा पॉवरने एका […]Read More

महानगर

माध्यमं बदलत आहेत, पण वाचक संपणार नाहीत

ठाणे, दि. ३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘ डिजिटल क्रांतीमुळे अनेक माध्यमे एकाचवेळी उपलब्ध झाली आहेत. पूर्वी फक्त पुस्तकं आणि अल्पप्रमाणात टी. व्ही. इतकेच पर्याय लोकांसमोर होते, साहजिकच वाचनाला महत्त्व होतं. मात्र आज भरपूर पर्याय असल्याने वाचणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी वाचक संपणार नाहीत, अन्य माध्यमांचे नावीन्य ओसरले की लोक पुन्हा वाचनाकडेच वळतील […]Read More

राजकीय

पनौती कोण आणि चुनौती कोण आज काँग्रेसला कळेल!

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  देशातील गरिब, श्रमिक, शेतकरी, कष्टकऱ्यांची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आजच्या निकालानंतर कळले असेल की, पनौती कोण आणि चुनौती कोण? अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात भाजपाचा झालेला […]Read More

राजकीय

जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल

मुंबई, दि. ३- (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत आणि जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला […]Read More

महानगर

अंबरनाथ तालुका पत्रकार संघ ठरला आदर्श संघ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची आज एस.एम.देशमुख यांनी घोषणा केली आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे राज्यातील आठ तालुका पत्रकार संघ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. यात कोकण विभागात अंबरनाथ तालुका […]Read More

साहित्य

गजलामृत या गजलसंग्रहाला आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे या संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित आंतरराष्ट्रीय तितिक्षा साहित्य संमेलनात डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या गजलामृत या गजलसंग्रहाला तितिक्षा इंटरनॅशनल ग्रंथ पुरस्कार 2023 प्रदान करून पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्रात ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रोत्रिय, […]Read More

महानगर

स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे सहाला सुरू केलेला स्वच्छतेचा जागर दुपारी बारापर्यंत सुरू होता. मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी डीप क्लिन मोहिमेचा शुभारंभ केला. सायन, धारावी, कमला नेहरू पार्क, बाणगंगा, बीआयटी चाळ परीसर या भागांना भेटी देत मुख्यमंत्री […]Read More

करिअर

आपल्या अंधत्वावार मात करत त्याने गाठलं यशाचं शिखर…

पालघर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातल्या प्रत्येक व्यक्तीला देवाने काही विशेष असे गुण दिलेले असतात. जस जसा मनुष्य आपल्या जीवनात मार्गक्रमण करत असतो तसे तसे त्याचे सुप्त गुण बाहेर येत असतात. आणि मग ते आपल्या जीवनात असं काही करून जातात की समाजासमोर ते एक आदर्श निर्माण करतात. डॉ रामदास येडे या अंध प्राध्यापकाने […]Read More