Month: December 2023

बिझनेस

हिंडेनबर्ग प्रकरणी अमेरिकन सरकारकडून अदानींना क्लिनचिट

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्गच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अदानी ग्रुपवरील सावट आता दूर झाले आहे.कारण या प्रकरणात आता अमेरिकन सरकारने अदानींना क्लिन चिट दिला आहे. अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्गच्या आरोपांची अमेरिकन सरकारकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण झाली आहे. अमेरिकन सरकारने अदानी यांना क्लीन चिट दिली आहे. तपासानंतर अमेरिकन सरकारने सांगितले की, हिंडनबर्ग […]Read More

मनोरंजन

या मराठी चित्रपटातून माधुरी दीक्षितचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘पंचक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’चा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. घरात पंचक लागल्यामुळे ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली होती. […]Read More

राजकीय

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित

हैदराबाद, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित झाला आहे. तेलंगणा राज्य काँग्रेस प्रमुख रेवंथ रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री असतील. 7 डिसेंबरला गुरुवारी ते पदाची शपथ घेतील. तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता येण्यामध्ये रेवंथ रेड्डी यांचे महत्त्वाचे योगदान होते. केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, रेड्डी अनुभवी आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या

जयपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची आज भरदिवसा जयपूरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.3 आरोपींनी गोगामेडींवर गोळीबार केला, नंतर ते पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गोगामेडी यांच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेले गार्ड अजित सिंग […]Read More

पर्यावरण

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा बडगा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धाटाव एमआयडीसीतील अनेक रासायनिक कंपन्यांमधील लाखो लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता दररोज कुंडलिका नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी काळवंडली असून उग्र दर्प येतो. याबाबत सोमवारी (ता.४) ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पाण्याचे नमुने घेतले. या पाण्यात रसायन आढळल्‍याने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी […]Read More

करिअर

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात रिक्त जागा

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने तरुण व्यावसायिकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. www.ncdc.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन एनसीडीसीने जारी केलेल्या या रिक्त पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मार्केटिंग मॅनेजमेंट, कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, रुरल डेव्हलपमेंट मॅनेजमेंटमध्ये एमबीए.बँका/वित्तीय संस्थांमध्ये मार्केटिंगचा २-३ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले […]Read More

Lifestyle

मसूर डाळ घरीच बनवा सोप्या पद्धतीने

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुतेक भारतीय घरांमध्ये मसूर तयार करून खातात. मसूर डाळीची चव इतर डाळींपेक्षा वेगळी असते. याच कारणामुळे मसूर अनेक प्रकारे तयार आणि खाल्ला जातो. अनेक भागात बनवलेल्या मसूर डाळीची चव खूप प्रसिद्ध आहे. आज आम्ही तुम्हाला पहाडी स्टाईलमध्ये बनवलेल्या मसूर डाळीची रेसिपी सांगणार आहोत. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मसूर […]Read More

महानगर

मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना ६ डिसेंबरला सुट्टी

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीरकेली असून,मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. शासनाने सुट्टीसंबंधी काढलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी ‘अनंत […]Read More

राजकीय

लोकशाही वाचवायची असेल तर एकत्रित निवडणुका लढवाव्या लागतील

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क) : संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर, भाजप आणि आरएसएसच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद […]Read More

महानगर

शब्द विरहित ” भिमांजली ” चे आयोजन

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क,): लेखनात , बोलण्यात , बघण्यात , गाण्यात कुठेही असले तरी शब्द हे कधीकधी वाद निर्माण करतात. असे वाद नको म्हणून गेल्या ७ वर्षा पासून शब्द विरहत सारंगी , व्हायोलिन , बासरी , तबला यांच्या माध्यमातून ” भिमांजली ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . अशी माहिती ताल विहार या […]Read More