पाँडिचेरी, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पूर्वीची फ्रेंच वसाहत, त्याच्या मूळ किनार्यांसाठी ओळखली जाते, त्यापैकी सर्वात लांब प्रोमेनेड बीच आहे. सागरी जीवनाच्या विस्तृत श्रेणीमुळे स्कूबा डायव्हिंग हे एक लोकप्रिय पर्यटन झाले आहे. हा विचित्र प्रदेश एक्सप्लोर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सायकल. अरबिंदो आश्रम हे एक आध्यात्मिक माघार आहे, ज्यांना ध्यान आणि योगासनांमध्ये रस आहे त्यांना […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोड पराठा मुलांना खूप आवडतो. आपण सर्वांनी लहानपणी गोड पराठ्यांचा आस्वाद घेतला आहे. अगदी सहज तयार केलेला गोड पराठा साखर किंवा गूळ घालून बनवला जातो. मिठाई खायला आवडणारे लोक आजही त्याचा आस्वाद घेताना दिसतात. तुम्हालाही गोड पराठा बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला साखरेपासून बनवलेल्या गोड पराठ्याची रेसिपी सांगणार […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी बोरिवलीतील हास्य कलाकार आणि उदयोन्मुख दिग्दर्शक अभिनेते प्रसाद खांडेकर यांच्या नवीन मराठी चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मुजोर दादा लोकांकडून थिएटर उपलब्ध करून दिले जात नसल्याबद्धल प्रश्न उपस्थित केला. मराठी चित्रपटांच्या होणाऱ्या या गळचेपीबाबत राज्य शासनाने लक्ष […]Read More
नागपूर, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सकाळी नागपुरात सुरूवात झाली, दोन्ही सभागृहात वंदे मातरम् आणि राज्य गीताने कामकाजाला प्रारंभ झाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहासमोर सादर केल्या. विधानसभेत कामकाज सुरू असतानाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करत होते मात्र अध्यक्षांनी त्यांना […]Read More
नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेचे सदस्य विप्लव बजोरिया, मनिषा कायंदे आणि उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या कारवाईबाबत विधिमंडळात हालचाल होत नसल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून याबाबत उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर कारवाईसाठी ठाकरे गटाकडून मागणी […]Read More
नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे २२ जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टर क्षेत्राचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानात शेडनेट तसेच पशुधनाचेही मोठया प्रमाणात हानी झाली आहे, यासाठी कोणत्याही विम्याची तरतूद नाही. त्यामुळे शेडनेट , पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे २२ जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टर क्षेत्राचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानात शेडनेट तसेच पशुधनाचेही मोठया प्रमाणात हानी झाली आहे, यासाठी कोणत्याही विम्याची तरतूद नाही. त्यामुळे शेडनेट , पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण रु. 55,520.77 कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्या आहेत.यापैकी रु.19,244.34 कोटीच्या अनिवार्य, रु.32,792.81 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत आणि रु.3,483.62 कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. रु. 55,520.77 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालं. या अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधिमंडळ परिसर सरकारविरोधात घोषणा देऊन दणाणून सोडला. नागपूर विधानभवनात दाखल होत विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी देखील विरोधकांनी केली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, […]Read More
नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी दिल्या. नागपूर जिल्ह्यामध्ये या पावसात जवळपास 124 गावांना फटका बसला आहे 852 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून […]Read More