Month: December 2023

राजकीय

विधानसभा अध्यक्षांच्या कार्य पद्धतीवर विरोधक नाराज

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही तसेच आज विरोधकांचा सभात्याग असताना सत्ताधारी पक्षाने लक्षवेधी थांबवून विरोधक नाहीत ही संधी साधून वादग्रस्त चिटफंड , वस्तू सेवा कर विधेयक मंजूर करून घेतली यामुळे विरोधक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराज झाले होते. वस्तू सेवा कर या विधेयक द्वारे ऑनलाईन […]Read More

राजकीय

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदा उत्पादक, इथेनॉल निर्मिती यावर आता

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पाऊस, दूध, संत्रा, कापूस, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदा निर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे आणि मग पुढील आठवड्यात दिल्लीत जाऊन त्यावर तोडगा काढू असे स्पष्ट आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]Read More

राजकीय

दुप्पट पैसे आणि कर्ज फसवणुकीसाठी आता कायद्यात बदल आणि नवीन

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरिकांना खोटी आमिषे दाखवून त्यांच्याकडून पैसे जमा करून दुप्पट , तिप्पट देणे , कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणे अशा सर्व घटनांसाठी राज्य सरकार कायद्यात बदल करेल आणि त्यासोबतच एक नवीन प्रणाली विकसित करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातील दोन प्रश्नांच्या उत्तरात दिली. ठेवी आणि […]Read More

पर्यटन

वैष्णोदेवी यात्रेसाठी IRCTC चे स्वस्त पॅकेज जाहीर

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरु झाला की हौशी पर्यटक आणि यात्रेकरुना पर्यटनाचे वेध लागतात. तुम्हाला जर माता वैष्णोदेवीच्या यात्रासाठी जायचे असेल तर IRCTC ने खास पॅकेज जाहीर केले आहे. तेही स्वस्त दरात. IRCTC चे वैष्णोदेवी पॅकेज तीन रात्री आणि चार दिवसांचे असणार आहे. विशेष बाब म्हणजे हे बजेट पॅकेज आहे. या […]Read More

देश विदेश

श्रीराम मंदिर उद्घाटनासाठी ७ हजार पाहुण्यांना आमंत्रण

अयोध्या, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा आता अगदी काही दिवसांवर आला आहे. या निमित्ताने हा भव्य सोहळ्याच्या जय्यद तयारीची लगबग सुरु झाली आहे. २२ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशभरातील आणि जगभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी उपस्थित राहणार आहेत. 3 हजार […]Read More

बिझनेस

ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशांतर्गत वापरासाठी साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना पुरवठा वर्ष 2023-24 (डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024) मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस वापरणे टाळण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत […]Read More

देश विदेश

ChatGPTला टक्कर देणारे गुगलचे Gemini AI Model

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुगलने आपले नवीन (AI) मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी (Gemini AI) सादर केले आहे. हे मॉडेल गुगलची मूळ कंपनी Alphabet ने विकसीत केले असून याबाबतची घोषणा गुगलने केली आहे. Gemini हे नवे (AI) मॉडेल OpenAI च्या GPT-4 आणि Meta च्या Llama 2 शी थेट स्पर्धा करेल.Gemini AI एकाच […]Read More

देश विदेश

BBC च्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती

लंडन, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : British Broadcasting Corporation या जगप्रसिद्ध न्यूज नेटवर्कच्या अध्यक्षपदी आता भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होणार आहे. भारतीय वंशाच्या समीर शाह यांची ब्रिटिश मीडिया बीबीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ब्रिटनच्या सुनक सरकारने हा निर्णय घेतला आहे. शाह यांचे महाराष्ट्राशी खास नाते आहे. 71 वर्षीय समीर शहा यांचा जन्म महाराष्ट्रातील तत्कालीन […]Read More

राजकीय

टीकेची झोड उठताच फडणवीसांनी मलिकाना झिडकारले

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषद सभागृहात नवाब मलिक यांच्याबद्दल मुद्दा उपस्थित करत फडणवीसांवर टीका होताच फडणवीस यांनी थेट अजितदादांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीतून लांब ठेवण्यास सांगितले आहे. आज दुपारी विधान परिषद सभागृहात नवाब मलिक तुमच्या मांडीला मांडी लावून कसे बसले असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता, […]Read More

करिअर

तुम्ही हे अभ्यासक्रम निवडून नक्की नोकरी मिळवू शकतात

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या पातळीत आणि ट्रेंडमध्येही बदल होताना दिसत आहेत. आता विद्यार्थीही असे अभ्यासक्रम निवडू लागले आहेत जे थोडे वेगळे आहेत आणि नोकरी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, अनेकवेळा नोकरीची हमी असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश कसा घ्यायचा या समस्येत तुम्ही अडकलात. या समस्येवर मात करण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम […]Read More