Month: December 2023

राजकीय

मलिक नको मग पटेल कसे चालतात

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाऊद इब्राहिम च्या हस्तकांशी व्यवहार केल्याचा आरोप असणारे नवाब मलिक महायुतीत नको अशी भूमिका घेणाऱ्यांना मग असाच आरोप असणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात असा रोकडा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. काल विधानसभा सभागृहात नवाब मलिक सत्तारूढ बाकांवर बसल्यानंतर ते महायुतीत नको अशी भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

अर्थ

या पाच सहकारी बँकांवर RBI कडून कठोर कारवाई

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI देशभरातील बँकांच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवते आणि ग्राहकांचे हीत लक्षात घेऊन अनियमित कारभार करणाऱ्या बँकावर कारवाई करते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नियामक नियमांमधील त्रुटींबद्दल चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. या सहकारी बँका म्हणजे राजर्षी शाहू सहकारी बँक लिमिटेड, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड, पाटण सहकारी बँक […]Read More

अर्थ

RBI केली UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये वाढ

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात दररोज यूपीआय व्यवहारांची संख्या वेगाने वाढत आहे. आरबीआय देशात यूपीआयच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आता आरबीआयने युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. RBI ने हॉस्पिटल आणि शाळेच्या UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर […]Read More

महानगर

फलाटांचे क्रमांक बदलण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून?

मुंबई दि ८ (शेखर जोशी ) : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकांचे नंबर बदलण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली? खरे तर आता या बदललेल्या क्रमांकांमुळेच प्रवाशांचा अधिक गोंधळ होणार आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांच्या बदलण्यात आलेल्या क्रमांकांची उद्यापासून (९ डिसेंबर २३) होणार आहे. पश्चिम रेल्वे दादर स्थानक आणि मध्य रेल्वे दादर स्थानक स्वतंत्र […]Read More

पर्यावरण

स्वत:चे प्रकल्प स्वत:च नष्ट करणारी महापालिका; स्वयंसेवी संस्थांची टीका

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील रस्त्यावरील समर्पित बस मार्ग (बीआरटी म्हणून ओळखला जातो) बंद केल्याबद्दल परिवहन उद्योगात कार्यरत अशासकीय संस्था आणि संघटनांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. या संस्थांनी म्हटले आहे की विविध पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रसिद्ध असलेली नगरपालिका आता स्वतःचे पुरस्कारप्राप्त प्रकल्प टिकवून ठेवण्यात अपयशी ठरणारी नगरपालिका म्हणून ओळखली जाईल. हर्षद […]Read More

करिअर

SBI मध्ये 8283 पदांच्या भरतीसाठी अर्जाची तारीख वाढवली

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : SBI ने ज्युनियर असोसिएट्स किंवा SBI क्लर्कच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता उमेदवार या पदांसाठी १० डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर होती. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक […]Read More

Lifestyle

बटर चिकन डिलाईट

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पाककृती हा उत्साहवर्धक स्वाद आणि सुगंधी मसाल्यांचा खजिना आहे आणि त्याच्या समृद्ध टेपेस्ट्रीमध्ये एक डिश आहे ती म्हणजे प्रिय बटर चिकन. ही क्लासिक रेसिपी मखमली टोमॅटो-आधारित करीमध्ये चिकनचे रसदार तुकडे एकत्र आणते, ज्यामुळे चवीची सिम्फनी तयार होते ज्याचा प्रतिकार करणे कठीण आहे. साहित्य अनावरण:या स्वयंपाकासंबंधी साहस सुरू […]Read More

ऍग्रो

उद्यापासून कांदा लिलाव बेमुदत बंद

नाशिक दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या 9 डिसेंबर पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविल्याने त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटू लागले आहेत. शेतकरी आक्रमक झाल्याने लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. तर चांदवड […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेची मागणी फेटाळल्याने विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यात नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. अधिकारी सरकारचे का ऐकत नाहीत, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यात अवकाळीने पीक गमावले.आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरी देखील […]Read More

महानगर

गुटखा, पान मसालाची बेकायदा विक्री करणाऱ्या ४८ जणांना अटक

मुंबई दि.8( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत गुटखा, पान मसाला व सुगंधीत पदार्थांची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री करणाऱ्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 12 दिवसांत दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील विविध ठिकाणांहून तब्बल 3 लाख 84 हजार 405 रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखू हे पदार्थ […]Read More