संभाजीनगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील अनेक मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांच्या यादीत अजिंठा – वेरूळ चित्रपट महोत्सवाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर करण्यात आल्याची […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई रेबिज मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांसोबतच भटक्या मांजरींचेही निर्बीजीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पालिकेकडून ११ हजार ४१० भटक्या मांजरीचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. लसीकरण न झालेल्या मांजरींकडून रेबिज होण्याची भीती असते. मांजराने नखे मारल्यास अथवा चावा घेतल्यास त्यामुळे रेबिज होऊ शकतो. पश्चिम […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आयसीसशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएकडून ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. […]Read More
आळंदी, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या समाधीस्थळामुळे पावन झालेल्या आळंदी नगरीत संतविचारांवर आधारित वक्तृत्वस्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. केवळ संतविचारांवर वाहिलेली ही पहिली वक्तृत्व स्पर्धा यंदा श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या पाठिंब्याने होत आहे. संतसाहित्याचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं ‘वार्षिक रिंगण’ तीन वर्षांपासून आळंदी येथे रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करत […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आकर्षक कॉफीचे मळे, गवताळ पर्वत, मंत्रमुग्ध करणारी घनदाट जंगले, मंत्रमुग्ध करणारे धबधबे आणि सुंदर नद्या – कर्नाटकातील चिकमंगळूर हे निखळ स्वर्ग आहे. कॉफीच्या मळ्यात फेरफटका मारण्यापासून ते पाण्याच्या साहसांसह तुमचे रक्त पंप करण्यापर्यंत – भारतातील ऑगस्टमध्ये जाण्यासाठी चिकमंगळूर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. वन्यजीव प्रेमी येथेही भेटीसाठी येतात. चिकमंगळूरमध्ये भेट […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर महानगरपालिकेने ड्रायव्हर ऑपरेटर, फिटर, ड्रायव्हर आणि फायरमन रेस्क्यूर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट nmcnagpur.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: सहाय्यक स्टेशन ऑफिसर: 7 पदेउप अधिकारी: १३ पदेड्राइव्ह ऑपरेटर: 28 पदेफिटर कम ड्रायव्हर: 5 पदेफायरमन बचावकर्ता: 297 पदेशैक्षणिक पात्रता: […]Read More
चंद्रपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा चोरांचा प्रयत्न झाला असून गेल्या १५ वर्षात तब्बल ७ वेळा ही बँक फोडण्यात आली आहे. यातील काही प्रयत्न यशस्वी तर काही अपयशी ठरले आहेत . नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या अगदी शेजारी ही बँक आहे, काल रात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान बँकेला लागून असलेल्या […]Read More
न्यूयॉर्क, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावर काल कॅलिफोर्नियात करचुकवेगिरीच्या नऊ आरोपांवर अभियोग दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेत अमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती बंदूक किंवा अन्य कोणतेही शस्त्र बाळगू शकत नाही. पण आरोपांनुसार अमली पदार्थांच्या अमलाखाली असलेल्या हंटर बायडेन यांच्या बंदूक सापडली. अमेरिकी कायद्याचे उल्लंघन केल्याचा […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील सत्ताधारी सरकारच्या विरोधात संसदेत आणि संसदेच्या बाहेर देखील टीकेच्या तोफा डागणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स कमिटीनं महुआ मोइत्रा यांची चौकशी करून आज दुपारी १२ वाजता […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban Onion Export) घातली आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर […]Read More