Month: December 2023

विदर्भ

एस टी बँक – गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची चौकशी…

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची सत्ता असणाऱ्या स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेतून सभासदांनी तब्बल 180 कोटी रुपये काढल्याचे सरकारकडून सोमवारी मान्य करण्यात आले असून या प्रकरणी दोन महिन्यात चौकशी सहकार आणि पणन कायदा 89 नुसार करण्यात येईल असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत जाहीर केले . […]Read More

राजकीय

खोके सरकार जनतेच्या नजरेतून उतरत चालले आहे

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर खोके सरकार असा उल्लेख करीत समाचार घेतला. आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी पत्रव्यवहार सरकारकडे करीत असून सरकार त्यांच्या पत्रांकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे.यातून हे सरकार गोरगरिबांचे सरकार नाही […]Read More

राजकीय

राज्यातील कांदा खरेदीस केंद्र सरकार तयार

नागपूर, दि. ११ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना अडचण झाल्यास राज्यातील कांदा हा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे असे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत स्पष्ट केले. कांदा निर्यातबंदीचा मुद्दा आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडला. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी मोठा आघात असून शेतकऱ्यांना मोठ्या […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना सव्वा दोन हजार कोटींचा विमा मंजूर

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पीकविमा योजनेचा लाभ दिला गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची अग्रीम वितरित केली जात आहे. एकूण २२१६ कोटींची अग्रीम राशी मंजूर करण्यात आली असून त्यापैकी आजतागायत १५१६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. उर्वरित ६०० कोटींचे वाटप सुरू आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज […]Read More

राजकीय

राज्यातील शिक्षकांची भरती प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण

नागपूर, दि. ११ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. न्यायालयीन स्थगितीमुळे आधी ही प्रक्रिया थांबली होती, आता रोस्टर तपासणी करून संबधित उमेदवाराला त्याच्या जिल्ह्याची निवड करण्याची संधी दिलेली […]Read More

गॅलरी

कांदा, सोयाबीनसाठी आंदोलन

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने आज आंदोलन केले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या आणि सोयाबीनला योग्य दर देण्याचा निर्णय घेण्याची त्यांनी मागणी केली. SL/KA/SL 11 Dec. 2023Read More

पश्चिम महाराष्ट्र

श्री क्षेत्र आळंदीत रंगला समाधी संजीवन सोहळा

पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत ज्ञानेश्वर यांचा 727 वा समाधी संजीवन सोहळा आळंदी येथे ज्ञानोबा माऊलीच्या गजरात पार पडला. आज माऊलींचा मुख्य समाधीदिन सोहळा असून मध्यरात्री प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या कालावधीत वीणा मंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचं माऊलींच्या समाधी सोहळ्याचं […]Read More

सांस्कृतिक

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेदनिकेतन

नाशिक, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भक्तनिवास, गंगेश्वर वेदनिकेतनचे शिलान्यास भूमिपूजन संपन्न झाले. गरीब गरजूंना मोफत आरोग्य सुविधा निर्माण करून देणार असल्याचे विश्वस्त ईश्वर थदानी यांनी यावेळी सांगितले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उदासीन गंगेश्वर जनकल्याण ट्रस्टच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे भाविकांसाठी भक्तनिवास तसेच गंगेश्वर वेदनिकेतनचे भूमिपूजन आणि शिलान्यास […]Read More

सांस्कृतिक

माऊलींच्या जन्मस्थळी संजीवन समाधी सोहळा सुरू

छ संभाजी नगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माऊलींच्या विष्णुरुप मुखकमलावर पहिल्या दिवशी सूर्यदर्शन होऊन माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू झाला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आपेगावात यानिमीटने भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथे माऊलीचा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. या […]Read More

राजकीय

सरकारवर नियोजित सहकारी कायदा मागे घेण्याची नामुष्की

नागपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सहकारी संस्थाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप करून विरोधकांची कोंडी करण्यासाठी आणलेले सहकार सुधारणा विधेयक मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. शुक्रवारी हे विधेयक सरकारने मागे घेतले. सहकारी संस्थांमध्ये क्रियाशील आणि अक्रियाशील अशी सभासदांची वर्गवारी करीत अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढविण्यास बंदी घालणारे हे विधेयक होते.दोन्ही काँग्रेसची सहकारातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी […]Read More