मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी नवी दिल्लीत वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या सुनहरी बाग मशीद हटवण्याच्या विषयावरून वादंग निर्माण झाला आहे. हवाई दलाचे मुख्यालय व उद्योग भवनाजवळील चौकात असलेली सुनहरी बाग मशीद वाहतुकीला अडथळा येतो, या कारणावरून हटवण्याच्या प्रस्तावाबाबत नवी दिल्ली महापालिका-परिषदेने (एनडीएमसी) मते, सूचना आणि हरकती मागवणारी सार्वजनिक सूचना जारी केल्याने वाद उफाळला […]Read More
इस्लामाबाद. दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानचा कारभार सध्या काळजीवाहू सरकारकडून चालवला जात आहे. यासरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी नवीन वर्ष साजरे न करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टिनींच्या मृत्यूमुळे पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्राला संबोधित करताना, काकर […]Read More
अयोध्या, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाची उत्सुकता आता देशभरातील रामभक्तांना लागून राहीली आहे. दरम्यान मराठी माणसासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदिराच्या उभारणी करणाऱ्या 8 मुख्य इंजिनीअर्स पैकी 5 महाराष्ट्रातील आहेत. श्रीराम जन्मभूमी न्यासाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची जबाबदारी 8 मुख्य प्रकल्प व्यवस्थापकांकडे सोपवण्यात आली […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल खरेदी दरात प्रति लिटर मागे ६.८७ रुपये वाढ झाली आहे. यामुळे इथेनॉलचा खरेदी दर आता ४९.४१ रुपये प्रति लिटर वरून थेट ५६.२८ रु. प्रति लिटर एवढा झाला आहे. . सध्या पेट्रोलमध्ये १०% पर्यंत इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. नरेंद्र मोदी सरकारला २०२५ […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात गेल्या चौविस तासांत ७९७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ७९८ रुग्ण बरे झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4091 वर पोहोचली आहे. म्हणजेच हे रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यापैकी केरळमध्ये सर्वाधिक 2522, कर्नाटकात 568 आणि महाराष्ट्रात 369 बाधित आहेत. […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जलयुक्त शिवार अभियान २.० शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. या अभियानात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करुन ही पदे भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा अधिकाधिक सहभाग वाढवून त्यांच्या मदतीने अभियानाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गाळमुक्त धरण […]Read More
नाशिक, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील युवा संमेलनात मार्गदर्शन करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील केंद्रीय पथक तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साधू ग्राम मैदानाची पाहणी करून […]Read More
वाशिम, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही, वाचनाचे महत्व सांगण्यासाठी ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेशही डॉ.बााबासाहेब आंबेडकर यांनी दिला. मात्र सध्याच्या मोबाईल युगात विशेषतः लहान मुलांना वाचन करायला वेळ मिळत नाही. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाशिम जिल्हयातील केकत उमरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळेने […]Read More
वाशिम, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही, वाचनाचे महत्व सांगण्यासाठी ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेशही डॉ.बााबासाहेब आंबेडकर यांनी दिला. मात्र सध्याच्या मोबाईल युगात विशेषतः लहान मुलांना वाचन करायला वेळ मिळत नाही. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाशिम जिल्हयातील केकत उमरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळेने […]Read More
सांगली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अल्पपदरात नाट्य रसिकांना नाटकाचे प्रयोग बघता यावेत यासाठी, राज्यात सोलर सिस्टीमवरील वातानुकूलित अशी 75 नाट्यगृहे उभी केली जाणार आहेत. शिवाय आत्ता जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असलेली 86 नाट्यगृहे सुद्धा अद्यावत केली जाणार आहेत अशी माहिती, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा […]Read More