मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियावर ओळखीनंतर मैत्री केलेल्या तरुणाने २८ वर्षीय विवाहितेच्या खासगी क्षणांचे छायाचित्र काढून वारंवार अत्याचार केले. विविध कारणांवरून दागिने, पैसेही घेतले. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबाला कळाला. कुटुंबाने तरुणाला समजावूनही सांगितले. मात्र, परिस्थिती बदलली नाही. पीडितेच्या कुटुंबाने अखेर त्याचे विमानतळ परिसरातून अपहरण करून बेदम झोडपले. १० तास एका खाेलीवर […]Read More
नवी मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजीपाला मार्केटमध्ये होणारा प्लास्टीकचा वापर थांबविण्यासाठी महानगरपालिकेने आता कापडी पिशवीसाठी वेंडींग मशीनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वाशीमधील भाजी मार्केटमध्ये प्रायोगीक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.प्लास्टीकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्लास्टीकचा वापर करणारांवर कारवाई केली जात आहे. कापडी पिशवी वापरण्यासाठी […]Read More
नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा आणि गडचिरोली जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या गरोदर स्त्री रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधी सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभात्याग केला. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुलडाणा प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत चौकशीची घोषणा केली होती. हा प्रश्न वर्षा गायकवाड, सुभाष […]Read More
नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीकरिता सन २०२७ पर्यंत संपूर्ण बसताफा इलेक्ट्रिक बसगाड्यांचा करण्याचे प्रस्तावित केले असून त्यानुसार बेस्ट उपक्रमामार्फत २१०० एकमजली आणि ९०० दुमजली इलेक्ट्रिक तसेच २०० एकमजली सीएनजी अशा एकूण ३२०० बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची महिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद सभागृहात दिली. […]Read More
भोपाळ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे भोपाळ येथे गेले होते, तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासह अन्य मान्यवरांची त्यांनी भेट घेतली. ML/KA/SL 13 Dec. 2023Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ML/KA/PGB12 Dec 2023Read More
जयपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे त्यामुळे वसुंधरा राजे यांचे युग संपल्याचे संकेत भाजपने दिली आहे.भजनलाल शर्मा जयपूर येथील सांगानेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भरतपूर येथे राहणारे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले असले तरीही ते […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) परराज्यातून मागविण्यात येणाऱ्या औषधांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने परराज्यातून येणाऱ्या औषधांची तपासणी सुरू केली असून, राज्यात येणाऱ्या प्रत्येक औषधाची माहिती घेण्यात येत आहे. प्रशासनाने विभागनिहाय ई-मेल आयडी तयार करून तपशीलांची तपासणी […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात मालवाहतूकीमध्ये ट्रकद्वारे होण्याला वाहतूकीचे मोठे योगदान आहे. मात्र त्या बरोबरच दिवसरात्र ट्रक सारखे अवजड वाहन चालवत असताना ट्रक चालकांची खूपच दमणूक होते. भारतील हवामान उष्ण असल्याने रणरणत्या उन्हातून लांब पल्ल्याच्या अंतरावर एसी शिवाय ट्रक चालवणे फारच त्रासाचे आहे. अशा या त्रासाच्या कामामुळे रस्ते अपघातात ट्रक अपघातांचे […]Read More
लंडन, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदर पूनावाला Adar Poonawalla यांनी लंडनमध्ये तब्बल १३८ मिलियन पौंड (सुमारे १४४६ कोटी रुपये) चे घर खरेदी करण्याचा करार केला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, हे २५ हजार स्क्वेअर फुटांचे घर लंडनच्या मेफेअरमध्ये हायड पार्कच्या जवळ आहे. हे घर सुमारे १०० वर्षे जुने […]Read More