Month: December 2023

देश विदेश

फुटबॉल सामना सुरु असताना मैदानावर कोसळली वीज

ब्राझील, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्राझीलच्या ‘सँटो अँटोनियो दा प्लॅटिना’ शहरात घडली आहे.येथील एका फुटबॉल सामन्यादरम्यान वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका २१ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. तर इतर ६ खेळाडूही या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले. या ६ खेळाडूंवर […]Read More

क्रीडा

विश्वचषकातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वचषक क्रिकेट 2023च्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. लाखो भारतीयांच्या आशांवर पाणी फेरणारा हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा प्रचंड निराशेत आणि तणावात असणे सहाजिकच होते.आज तब्बल 23-24 दिवसांनंतर रोहित पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. वर्ल्ड कप 2023च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतरची रोहित शर्माने प्रथमच पहिली प्रतिक्रिया […]Read More

ट्रेण्डिंग

महादेव बेटींग app च्या मालकाला दुबईतून अटक

दुबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे जोडली गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटींग app चर्चेत होते. आज महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपचा सह-संस्थापक रवी उप्पल याला संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय एजन्सीच्या सूचनेवर कारवाई करत दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पलला ताब्यात घेतले आहे. यानंतर त्याचा सहकारी […]Read More

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपटसृष्टीतील महत्वाचे चरित्र अभिनेते रवींद्र बेर्डे (७८) यांचे काल मध्यरात्री निधन झाले. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा […]Read More

देश विदेश

संसद सभागृहात गॅलरीतून उड्या, उडाला गदारोळ

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन तरुण सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी सभागृहात उड्या मारल्या. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी […]Read More

विदर्भ

राज्याने ही आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे

नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने तयार केलेल्या आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या धर्तीवर राज्याने ही आणखी दहा टक्के आर्थिक निकष आरक्षण देऊन त्यातून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी भाजपाच्या आशिष शेलार यांनी आज मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान केली , काल अर्धवट राहिलेली चर्चा आज सभागृहात पुन्हा सुरू झाली त्यावेळी ते बोलत होते. […]Read More

विदर्भ

लोकसभेतील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात

नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेतील गॅलरीतून सभागृहात उड्या मारत गोंधळ घालण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील उमटले, विधान परिषदेच्या गॅलरीत या अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देऊ नये असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर सभागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा तत्काळ आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित सुरक्षा रक्षकांना […]Read More

पर्यटन

व्हाईट कॉपरची भूमी, झांस्कर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हाईट कॉपरची भूमी, झांस्कर हे ग्रेट हिमालयाच्या उत्तरेकडील बाजूस वसलेले अर्ध-वाळवंट आहे. साहसी प्रेमींसाठी योग्य ठिकाण, दरी काही रोमांचक क्रियाकलाप आणि मोहक स्थळे देते. उन्हाळ्यात, झांस्कर नदी उंच पर्वतांच्या मध्ये जंगली वाहते, ज्यामुळे निसर्गरम्य सौंदर्यात भिजण्याची ही योग्य वेळ आहे. हिवाळ्यामुळे नदीचे गोठलेल्या जमिनीत रूपांतर होते आणि शूर […]Read More

Lifestyle

रवा इडली ही झटपट रेसिपी आहे

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण भारतातील प्रसिद्ध डिश इडली सांबार बहुतेक लोकांना खायला आवडते. लोक ते घरी तयार करतात आणि स्वतः खातात. काही लोक न्याहारीसाठी इडली खातात तर काही दिवसा किंवा रात्रीच्या जेवणातही खातात. अनेक वेळा लोक इडलीमध्ये मसाले घालून तळतात. तळलेली मसाला इडलीही चविष्ट लागते. तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता. सकाळी इडली […]Read More

करिअर

यूपी पोलिसात कॉन्स्टेबलच्या ५४६ पदांसाठी भरती सूचना जारी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळ (UPPRPB) ने राज्य पोलीस (UP Police Constable Recruitment 2024) मध्ये राखीव नागरी पोलीस / PAC च्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जाणार आहे. रिक्त जागा तपशील: बोर्डाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार (क्र. कु.खी. 16/2023) या भरती […]Read More