नागपूर दि १४– डीप फेक आणि इतर डिजिटल माध्यमाद्वारे सुरू असलेल्या सायबर क्राईम तसेच जुगारसाठीच्या ॲपवर कठोर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा करीत असून गरज पडल्यास राज्य सरकार ही तसा कायदा करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. ऑनलाईन गेमिंग , सायबर क्राईम कृत्रिम बुद्धिमत्ता , डीप फेक […]Read More
नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या सुबोधकुमार समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जात आहेत, त्यासाठी दोन वरिष्ठ अधिकारी नेमले असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केलं. काल याबाबत […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्हाला फक्त ब्राउनीज मायक्रोवेव्ह करणे आवश्यक आहे आणि ते थोड्याच वेळात तयार होतील. या तपकिरी भुरकट असतात आणि मार्शमॅलोसह स्तरित असतात. तुम्ही हे मुलांसाठी बनवू शकता कारण ही ब्राउनी डिश त्यांच्या आवडत्या गोड पदार्थांचे मिश्रण आहे जे चॉकलेट आणि मार्शमॅलो आहे. तुम्ही या ब्राउनी दुधासोबत दुधाच्या जेवणासाठी जोडू […]Read More
मेघालय, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यातील हे ठिकाण उंच खडकांच्या सीमेवर असलेल्या स्फटिक स्वच्छ उमंगोट नदीसाठी ओळखले जाते. डिसेंबरमध्ये येथे असणे स्वर्गीय वाटते कारण तापमान 12 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते आणि नौकाविहाराचा आनंददायी अनुभव मिळतो. ही नदी बांगलादेशात वाहते. डवकीमध्ये पाहण्यासारखी ठिकाणे: उमंगोट नदी, डवकी पूलडवकीमध्ये करण्यासारख्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने प्रोजेक्ट ऑफिसरसह विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती तीन वर्षांच्या करारावर केली जाणार आहे. रिक्त जागा तपशील: स्टोअर्स ऑफिसर: 17 पदेप्रशासकीय अधिकारी: 20 पदेखाजगी […]Read More
अंजनी, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मठाची स्थापना करून त्यांच्या आड मद्य, गांजा सारख्या नशेच्या पदार्थांची विक्री करणारा अड्डा सावळज ता. तासगाव येथील महिलांनी बुधवारी सकाळी उध्वस्त करीत पोलीसांना कारवाईचे आव्हान दिले. माजी मुख्यमंत्री आर. आर. आबा पंाटील यांच्या अंजनी या मूळगावापासून अवघ्या पाच किलोमीटरवर हा प्रकार सुरू होता. सावळज ते अंजनी जाणार्या रोडवर […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या चार दिवसांपासून खालवली आहे. मुंबईतली हवेचा स्तर खालवल्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. चार […]Read More
ठाणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती न्यासाच्या कोकण प्रांताकडून दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. कै. सदानंद त्रिंबक फणसे स्मृती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मिनल वसमतकर यांना त्यांच्या ‘वाडा’ या कादंबरीसाठी तर श्रीप्रकाश अधिकारी यांना ‘कथा मरूभूमीची’ या कादंबरीच्या अनुवादासाठी दिला जाणार आहे. कै. नीलिमा […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळापासून रिक्त असलेली पुणे येथील लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली. तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाने वाजवी […]Read More
नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायबर गुन्हाना आळा घालण्यासाठी राज्यात सायबरची संपूर्ण यंत्रणा तयार करण्यात येत असून पोलिस दलातील 1 हजार तज्ञ आणि हुशार लोकांचा ई – फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. 1 हजार तरुण पोलिसांना प्रशिक्षित करून सायबर गुन्हाच्या विरोधात ठोस पावले उचलल्या जाईल […]Read More