नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अहमदनगर जिल्ह्यातील श्री शनी शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळाद्वारे बेकायदेशीर रित्या करण्यात आलेल्या 1800 कर्मचाऱ्यांची भरती आणि विश्वस्त मंडळावर होत असलेल्या विविध आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करून विशेष ऑडिट करणार असल्याची घोषणा आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली , या संदर्भातील लक्षवेधी सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली होती. […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपाचे आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांना झालेली सहा महिन्यांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली.गुरू तेग बहादूर नगर (जीटीबी) येथील २५ इमारतींचा बेकायदा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपाचे आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांना […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्यच ती विचारायला हजर राहत नाहीत त्यामुळे त्या सूचना रद्द करण्यात याव्यात अशी मागणी आज मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेच्या विशेष सत्रात करीत तीव्र नाराजी व्यक्त केली. मागच्या आठवड्यात ही अशाच पद्धतीने नाराजी व्यक्त करत त्यांनी हीच मागणी केली होती. आज विशेष सत्रात नाना […]Read More
नागपूर, दि. १९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या महिनाभरात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त होईल त्यानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण दिले जाईल आणि त्यासाठी इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली, मराठा आरक्षणावर गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेला ते […]Read More
नागपूर, दि. १९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आगरीपाडा भागात उर्दू लर्निग सेंटर ला जागा देण्याच्या विषयावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने सभागृहात गोंधळ झाला त्यामुळे त्यांच्यातच जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले . विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर आपला जोरदार आक्षेप घेत उर्दू भवन झालेच पाहिजे अशी मागणी केली. आयटीआय साठी राखीव असलेल्या जागेवर […]Read More
नागपूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाचा उर्ध्व भागातील धरणातून मराठवाडयातील छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्हयातील शहरांना तसेच गावांना पाणी सोडण्यात येत असून मराठवाड्याचे पाणी मराठवाड्यालाच द्यावे लागेल अशी ठाम भूमिका राज्य सरकारची असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. या संदर्भात तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बाबा जानी […]Read More
नागपूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील जुन्या इमारतींची तपासणी करून तिला मालकांच्या संगनमताने धोकादायक करण्याच्या तक्रारी वाढल्याने महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये तज्ञ व्यक्ती नेमण्याची कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. याबाबतचा प्रश्न मंगेश कुडाळकर यांनी उपस्थित केला होता, त्यावर अमीन पटेल, योगेश सागर, अजय चौधरी, […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२० मध्ये जगाला हादरवून टाकणारा कोरोना व्हायरस आता पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. जगभरातील काही देशांतून कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहे. त्यातच आता देशातही कोरोनाच्या केसेस आढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल आपल्या आरोग्य बुलेटिनमध्ये देशात रविवारी […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘Google Map’ हे ॲप रस्ते प्रवासात नेहमीच हक्काचा सोबती ठरते. अनोळखी शहरातही हे तुम्हाला तुमच्या अचूक पत्त्यावर पोहोचण्यासाठी मदत करते. आता गूगल मॅप वापरकर्त्यांसाठी एक खास फीचर घेऊन येत आहे. या खास फीचरच्या मदतीने तुम्ही प्रवासादरम्यान गाडीतील इंधनाची बचत करू शकता. गूगल मॅपच्या या नवीन फीचरचे नाव ‘फ्युएल […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागील शुक्लकाष्ठ आता पुन्हा सुरु झाले आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे. ईडीने त्यांना 21 डिसेंबर रोजी समन्समध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी […]Read More