Month: December 2023

करिअर

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसह ४८४ पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील शाखांमध्ये सफाई कर्मचारी-सह-सब-सब स्टाफ आणि सब स्टाफच्या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती नियमितपणे होणार आहे. मात्र, सुरुवातीला ६ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असेल. उमेदवार Centralbankofindia.co.in या वेबसाइटवरील सक्रिय लिंकवरून अर्ज […]Read More

राजकीय

आमदार अपात्रता सुनावणी अखेर पूर्ण , आता लक्ष निर्णयाकडे

नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज अखेर आमदार अपात्रते संदर्भातील याचिकेवरती रोज सुरू असलेली सुनावणी अखेर संपली आहे. मुंबई असो किंवा नागपूर आज अंतिम सुनावणी संपली. या संदर्भातील जे पुरावे सादर केले आणि जो युक्तिवाद झाला तसेच जे इतर कागदपत्रे आहे, त्याची तपासणी करून योग्य निर्णय त्याप्रमाणे दिला जाईल असे आज विधानसभेचे अध्यक्ष […]Read More

आरोग्य

देशात कोरोनाचा धोका वाढला, सापडले नव्या व्हेरिएंटचे २१ रुग्ण

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात दिवसागणित कोरोनाचा धोका वाढत असून केंद्र सरकारने राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकाच दिवशी तब्बल 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

भंगार विक्रीतून रेल्वेने कमावले तब्बल २४८ कोटी रुपये

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई : देशातील सर्वांत मोठा सरकारी उद्योग असलेली भारतीय रेल्वे विविध उपक्रमांतून विक्रम प्रस्थापित करत असते.मध्य रेल्वेने एक वेगळा विक्रम केला आहे. रेल्वेने सध्या शून्य भंगार उपक्रमाला गती दिली आहे. त्या अंतर्गत रेल्वे स्थानक आणि परिसरातील रेल्वेचे भंगार साहित्य विक्रीसाठी काढले आहे. या उपक्रमामध्ये भंगार विक्रीत 34.09 टक्क्यांनी […]Read More

देश विदेश

तीन सुधारित फौजदारी कायदे लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेत आज फौजदारी कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणारे विधेयक मंजुर करण्यात आले आहे.इंग्रजांच्या काळापासून अद्यापर्यंत सुरु असलेले तिन्ही फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, नवं क्रिमिनल लॉ विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं, त्याला मंजुरीही मिळाली. या कायद्यांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत, याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

कृष्णात खोत लिखित ‘रिंगाण’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य अकादमीकडून आज २४ भारतीय भाषांमधील विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुर येथील लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘रिंगाण’ या कादंबरीमध्ये कृष्णात खोत यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. साहित्य अकादमी […]Read More

देश विदेश

रंकिरेड्डी – शेट्टी जोडीला खेलरत्न तर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून आज आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रीडा विश्वातील सर्वांत प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार हा सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन जोडीला मिळाला आहे. तर क्रिकेट वर्ल्डकप 2023 मधील महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन […]Read More

Lifestyle

लेहसुणी भिंडी मसाला

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्ही घरी एखादी छोटी पार्टी करत असाल तर तुम्ही लेहसुणी भिंडी मसाला देखील भाज्यांच्या यादीत समाविष्ट करू शकता. प्रत्येकाला त्याची चव आवडेल. चला जाणून घेऊया लसूण भिंडी मसाला बनवण्याची सोपी रेसिपी. लसूण भिंडी मसाला बनवण्यासाठी साहित्यभिंडी – १/२ किलोलसूण पाकळ्या – 7-8कांदा बारीक चिरून – १हिरवी मिरची – […]Read More

विदर्भ

मंत्री लोढा यांच्यावर विधान परिषदेत झाले आरोप , राजीनाम्याची तयारी

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझ्या विरोधात पुरावे दया मी माझा मंत्रिपदाचा राजीनामा देतो असे आव्हान आज कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिले.आपण राजीनामा ही सोबत आणला आहे असे ते म्हणाले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली मात्र उपसभापती यांनी राजीनामा […]Read More

विदर्भ

विधानसभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा नियमित सत्रातील प्रश्नोत्तराच्या तासात आज मंत्री , सत्तारूढ सदस्य आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली .दोन्ही बाजूने एकमेकांना उद्देशून आव्हानात्मक भाषा वापरण्यात आली आणि आरोप प्रत्यारोप ही करण्यात आले. मूळ प्रश्न संजय सावकारे यांनी उपस्थित केला होता, राज्यातील सर्व शाळांत विजेचा प्रश्न असल्याने सौर ऊर्जा वापरण्यावर […]Read More