Month: December 2023

विदर्भ

जेएन-वन व्हेरिएंट – मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

ठाणे, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून […]Read More

ट्रेण्डिंग

सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश- मुग्धाचा विवाह सोहळा संपन्न

चिपळूण, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय नवोदित युवा गायक कलाकार प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला. सारेगमप लिटील चॅम्पमध्ये मोदक आणि मॉनिटर म्हणून प्रतिस्पर्धी असलेले प्रथमेश आणि मुग्धा आज जीवनसाथी झाले आहेत. या दोन्ही कलाकारांचे राज्यभर लाखो फॅन्स आहेत. या फॅन्सनी नवदांपत्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. […]Read More

महानगर

हवाई सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत CrPC चे कलम १४४ लागू

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्षाच्या तयारीसाठी महानगरी मुंबई सज्ज होत असताना हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव २० डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान CrPC चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. CrPC च्या कलम 144 अंतर्गत ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर, पॅरा मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलून इत्यादींवर […]Read More

शिक्षण

राज्यातील १३ हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्या होणार अपग्रेड

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील जवळपास १३ हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धन करुन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करतानाच १३ हजार ११ अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी […]Read More

देश विदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आले. खूपच वादग्रस्त ठरलेले मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा काळ) विधेयक, २०२३ जवळपास १४९ विरोधी सदस्यांच्या निलंबनानंतर सत्ताधारी खासदारांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) तीन […]Read More

महिला

ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटूने जाहीर केली निवृत्ती

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीत संजय सिंग यांनी बाजी मारली आहे. हा निकाल समोर येताच कुस्तीपटू साक्षी मलिकला रडू कोसळलं. निवडणूकीच्या निकालानंतर ऑलिम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे. तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. ती म्हणाली की,’आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो. देशभरातील अनेक भागातून […]Read More

ट्रेण्डिंग

BNCAP क्रॅश टेस्टमध्ये या कार्सना मिळाले 5-स्टार रेटिंग

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP किंवा BNCAP) च्या पहिल्या क्रॅश टेस्टचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये टाटा हॅरियर आणि सफारी या दोन्ही वाहनांना 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक […]Read More

पर्यटन

लक्झरी आणि रॉयल्टीचे परिपूर्ण मिश्रण, जैसलमेर

जैसलमेर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मजा, लक्झरी आणि रॉयल्टीचे परिपूर्ण मिश्रण, जैसलमेर हे भारतातील फेब्रुवारीमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हे शहर राजस्थानमधील ग्रेट इंडियन वाळवंट, थारच्या मध्यभागी आहे आणि त्याच्या सोनेरी-पिवळ्या वाळू आणि वाळूच्या दगडांच्या वास्तुकलासाठी प्रसिद्ध आहे. राजपुताना हवेली आणि मंदिरांपासून तलाव आणि वाळूच्या ढिगाऱ्यांपर्यंत, जैसलमेरमध्ये बरेच काही आहे. आकर्षणे एक्सप्लोर […]Read More

Lifestyle

राजस्थानी रेसिपी,मिर्च भरता

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिरवी मिर्च भरता ही खरं तर राजस्थानी रेसिपी आहे. खासकरून राजस्थानच्या रॉयल थाळीमध्ये ही डिश तुम्हाला सहज मिळते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही घरी बसल्या बसल्या या चवदार पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला हिरवी मिरचीचा भरता बनवण्याची रेसिपी सांगत आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही तुमचे जेवण […]Read More

ट्रेण्डिंग

सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतर वाली सराटीत

जालना, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतर वाली सराटी येथे गोदा पट्यातील १२३ गावाच्या मराठा समाज बांधवांची बैठक संपल्यानंतर आज सरकारचे शिष्टमंडळ गावात पोहचले असून या शिष्ट मंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदिपान भुमरे आदी जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत जरांगे सोबत चर्चा केली. आरक्षणाबाबतचा शासनाचा एक अध्यादेश मंत्री […]Read More