Month: December 2023

देश विदेश

इस्राइली व्यापारी जहाजावर या भारतीय बंदरात ड्रोन हल्ला

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हे जहाज इस्राइलचं असल्याचं सांगितलं जात असून भारताच्या मंगळुरु इथल्या बंदरावर हा हल्ला करण्यात आल्यानं जहाजावर आग लागली आहे.या जहाजावर २० भारतीय कर्मचारी आहेत. यांच्या मदतीसाठी भारतीय नौदलानं आपलं जहाज पाठवलं आहे. हे जहाज कच्चं […]Read More

ट्रेण्डिंग

रिक्षा चालकाने प्रवाशाला परत केली १२ तोळे सोनं असेलेली बॅग

बदलापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. पण काहीवेळा अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील हा मोह टाळून प्रामाणिकपणे ज्याची वस्तू त्याला परत करतात. ठाणे जिल्ह्यातील बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आला आहे. बदलापुरातील अजय पाटेकर या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात सापडलेली १२ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशांना परत केलीये. या […]Read More

देश विदेश

अंदमान निकोबारमधील शासकीय योजनांच्या कामाचा आठवले यांनी घेतला आढावा

पोर्टब्लेयर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील भारत सरकारच्या विविध योजनांच्या कामाचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पोर्टब्लेयर येथे सर्व शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत घेतला. अंदमान निकोबारमधील विकासाच्या कामांना तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले. अंदमान निकोबार या […]Read More

देश विदेश

परकीय चलन साठ्यात ९ अब्ज डाॅलरची वाढ

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या उत्तम क्रयशक्तीचे आणि आर्थिक सुबत्तेचे द्योतक मानला जाणारा महत्तपूर्ण आर्थिक घटक म्हणजे परकीय चलन. देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी वाढ झाली आहे. भारताचा परकीय चलन साठा 15 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात 9.11 अब्ज डॉलरने वाढून 615.97 अब्ज डॉलर झाला आहे. मागील आठवड्यात हा साठा 606.85 अब्ज डॉलर होता. […]Read More

करिअर

पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 2500 लाईनमनच्या जागा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने सहाय्यक लाइनमनच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार २६ डिसेंबरपासून अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. त्यापैकी 89 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. पंजाब सरकारच्या सूचनेनंतर या पदासाठी प्रोबेशन कालावधी तीन वर्षांचा असेल. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महात्मा फुले वाडा आणि फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक तसेच भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.  राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत होते. या […]Read More

राजकीय

माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाच आरोपींना पाच वर्षे सश्रम करावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी एकूण 12 लाख 50 हजार रुपये दंड ठोठवण्यात आला. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती […]Read More

पर्यावरण

6 वर्षीय शिवराजने सर केले कळसूबाईचे शिखर…

बुलडाणा, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील 6 वर्षीय शिवराज ने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसूबाईचे शिखर चढून दाखवण्याची किमया साधली आहे. लोणार येथील 6 वर्षीय शिवराज सचिन कापुरे याने याआधी देखील जॉर्ज एवरेस्ट हे शिखर सर केले आहे. कळसूबाई शिखर सर करताना शिवराज ला खूप मज्जा आली असल्याचं तो सांगतो. […]Read More

मनोरंजन

प्रसिद्ध चित्रकार आणि कवी इमरोज यांचे निधन

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज (९७) यांचे निधन झाले. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग होते. अमृता प्रीतमसोबतच्या नात्यानंतर इमरोज लोकप्रिय झाले. दोघांनी लग्न केले नसले तरी ते ४० वर्षे एकमेकांसोबत राहिले. इमरोज यांचा जन्म 1926 मध्ये लाहोरपासून 100 किलोमीटर […]Read More

ट्रेण्डिंग

हा कुस्तीपटू परत करणार पद्मश्री पुरस्कार

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर नंतर निषेध व्यक्त करत काल कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पूनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिताना त्याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली […]Read More