मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांचा आधारस्तंभ असलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या जेरिअॅट्रिक ओपीडीची निर्मिती केली आहे.यामुळे वयाची साठी ओलंडलेल्या कॅन्सरबाधित रुग्णांवर योग्यवेळी व योग्य पद्धतीने उपचार होण्यास मदत होणार आहे. कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे, तो कोणत्या टप्प्यात आहे, त्याची लक्षणे कोणती आहेत, हे समजून वैद्यकीय उपचार करणे गरजेचे […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात आता पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे मिळणार आहेत. पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या दौऱ्यावर आलेल्या केसरकर यांनी ही घोषणा केली केली. कृषी शिक्षण काळाजी गरज झाली आहे. त्याचबरोबर भविष्यातील गरज ओळखून […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कारागृहांमध्ये कैद्यांना शिक्षे बरोबरच विविध कौशल्य शिकण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरुन त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर सर्वसामान्यांच्या जगात येऊन ते आत्मविश्वासाने जगू शकतील. देशातील सर्वांत मोठ्या कारागृहांपैकी एक असलेल्या भायखळा कारागृहामध्ये एका महिला कैद्याला रेडिओ जॉकी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. कारागृह विभागात पहिल्यांदाच महिला कैदी रेडिओ जॉकीचे […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अन्नधान्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.खाद्यतेलापाठोपाठ आता देशात स्वस्त डाळ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. सरकारने मसूर डाळ आयातीवरील शून्य शुल्काचा कालावधी 31 मार्च 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाढवला आहे. आता आयातदारांना मार्च 2025 पर्यंत मसूर डाळीच्या आयातीवर […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या जवळपास वर्षभरापासून खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झालेले ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला भारतीय कुस्ती महासंघ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर आता भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. मात्र आता […]Read More
वर्धा, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वर्धातून निष्ठा यात्रा निघाली असून सायकलने 864 किलोमीटरचा प्रवास करत बेरोजगारी, महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर जनतेचे लक्ष वेधत ते मुंबईत पोहोचणार आहेत.A cycle trip started from Vidarbha in support of Uddhav Thackeray शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी वर्ध्यातून सायकलने शिवसैनिकांची निष्ठा […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईल, असे ते […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधीच्या घोटाळा प्रकरणी त्यांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२० (बी), ३४ अन्वये दोषी ठरवून त्यांना 5 वर्षाच्या […]Read More
ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्याकडे आदर्शवत राज्यघटना आहे. पण त्या राज्य घटनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ते पूर्णपणे नागरिकांवर अवलंबून आहे. घटनाकारांचा, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा उद्देश सफल करायचा असेल तर प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ग्रील्ड रताळे थाळी घरी वापरून पहा तेही जास्त मेहनत न करता. काही मिनिटांत ही सोपी डिश तयार करा. Grilled Sweet Potatoes Recipeसाहित्य14 रताळे1 टीस्पून व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलड्रेसिंगसाठी1/2 टीस्पून मीठ1 3/4 चमचे लिंबाचा रस2 चमचे थाईम४ चिमूट मिरची पावडर2 चमचे मध 1 रताळे उकळवासुरुवातीला, प्रेशर कुकरला […]Read More