मुंबई. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील सर्वात मोठ्या मीडिया आणि मनोरंजन व्यवसायाची जबाबदारी आता रिलायन्सकडे येणार आहे. अमेरिकन मीडिया कंपनी वॉल्ट डिस्नेचा भारतीय व्यवसाय आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) खरेदी करणार आहे. यासाठी नॉन-बाइंडिंग टर्म शीट (करार) वर RIL ने स्वाक्षरी केली आहे.RIL या डीलद्वारे डिस्नेमधील किमान 51% स्टेक खरेदी करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा […]Read More
सोलापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूर क्षेत्र संतांचे माहेर म्हणून ओळखले जाते. याच माहेरात महाराष्ट्राला नव्हे तर सबंध विश्वाला दिशा दर्शवणारे संत होऊन गेले. संतांचे वंशज आणि पंढरपुरातील वारकरी सांप्रदायातील फड प्रमुख, बडवे , उत्पात समाज प्रमुख, अखिल वारकरी भाविक मंडळ, वारकरी पाईक संघ, सेवा धारी कर्मचारी वर्ग, हिंदुत्ववादी संघटना यांच्या प्रमुखांशी संवाद […]Read More
जालना, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीचा मुहूर्त ठरला असून 30 डिसेंबर रोजी रेल्वे ला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला सुरुवात केली जाणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली आहे. जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी धावणार असून 30 डिसेंबर […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवाजी मंदिर नाट्यगृहात १ जानेवारी नंतरही नाटकाचे प्रयोग सुरूच राहणार आहेत, असे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई’चे अध्यक्ष संतोष काणेकर आणि प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. येत्या १ जानेवारीपासून दादरच्या शिवाजी मंदिर येथे नाट्यप्रयोग होणार नाहीत, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. […]Read More
भुवनेश्वर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात आज नाताळ सण उत्साहाने साजरा होत आहे. शहरांतील दुकाने आणि मॉल्स ख्रिस्मससाठीच्या रोषणाईने उजळून निघाल्या आहेत.साताक्लोजकडून गिफ्ट्स मिळवण्यासाठी बच्चेकंपनी उत्सुक आहे.अशा उत्साही वातावरणात ओडिशा येतील वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 100 फूट उंच सांताक्लॉज मनमोहक चित्र साकारून जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे ओडिशातील पुरी किनाऱ्यावर साकारलेले […]Read More
नागपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस पक्षाचा स्थापन दिवस २८ डिसेंबर यावर्षी नागपूरच्या ऐतिहासिक भूमित महारॅलीने साजरा केला जात आहे. काँग्रेसचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये होत आहे , है तैयार हम महारॅलीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे , सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे […]Read More
मुंबई दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई (ब. क्र 111615) समीर सुरेश जाधव (वय 37) ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असताना पतंगाच्या मांजाने त्यांचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. सुरेश जाधव हे बिल्डिंग न […]Read More
जालना, दि, २५ (एमएमसी न्युज नेटवर्क) : जालन्यात दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गांवरून पथसंचलन केले. जिल्ह्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असून मराठा बांधव तसेच ओबीसी बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषणे करीत आहे. त्यासोबत नाताळ आणि नवीन वर्ष त्या अनुषंगाने कायदा , सुव्यवस्था अबाधित राहावी मुख्य […]Read More
मुंबई दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोहम्मद रफी यांचे 2024 हे जन्मशताब्दी वर्ष असून वर्षभरात प्रत्येक महिन्यातील 24 तारखेला देशभर त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करता येतील असा प्रयत्न करु या, असे आवाहन कलावंताना करतानाच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पुढच्या वर्षी 24 डिसेंबर 2024 ला दिल्लीत जिथे जी 20 परिषद झाली त्या भारत मंडपम् च्या […]Read More
अकोला, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील 28 राज्यातील 1,200 शालेय खेळाडू सहभागी असणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेला आजपासून अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियममध्ये सुरु झाली. 24 ते 29 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन मशाल पेटवून भारतीय बॉक्सींग संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार्थी जी.एस. संधू यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी […]Read More