Month: December 2023

Uncategorized

राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा घोळ कायम, सध्या तात्पुरता कार्यभार

मुंबई दि ३१– राज्य पोलीस महासंचालक पदाचा घोळ अद्याप कायम असून आज या पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडे देण्यात आला असून, राज्याच्या मुख्य सचिव पदी डॉ नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते आज निवृत्त झाले आहेत. त्यांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी […]Read More

Uncategorized

मातृदेवता संकल्पनेचा माग काही ठिकाणी कातळशिल्प प्रतिमांमध्ये

सिंधुदुर्ग, दि. ३१-: अश्मयुगीन काळातील संभाव्य मातृसत्ताक पद्धती आणि मातृदेवतेच्या संकल्पनेचा माग कातळशिल्पांमधील काही प्रतिमांमध्ये आढळून येतो, असे प्रतिपादन कातळशिल्प अभ्यासक आणि रॉक आर्ट सोसायटी अॉफ इंडियाचे आजीव सदस्य सतीश लळीत यांनी नुकतेच कोटा (राजस्थान) येथे राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत केले. रॉक आर्ट सोसायटी अॉफ इंडियाची २६वी तीन दिवसीय राष्ट्रीय पुरातत्व परिषद कोटा येथे झाली. कोटा […]Read More

पर्यावरण

औद्योगिक विस्‍ताराने वाढणार रोजगार

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :औद्योगिक प्रकल्पांमुळे सरते वर्षाला रायगडला प्रसिद्धी मिळाली. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात कोणताही लक्षणीय औद्योगिक विकास झालेला नाही. रोजगारासाठी स्थलांतराला परावृत्त करण्याच्या प्रयत्नात, सरकार नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु पूर्वीच्या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्यांना योग्य मोबदला मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य नवीन प्रकल्पांबाबत चर्चा सुरू असून, […]Read More

करिअर

AI अभियांत्रिकी सेवांमध्ये 209 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :AI Engineering Services Limited ने सहाय्यक पर्यवेक्षकाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. AIESL द्वारे या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट aiesl.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील दिल्ली: ८७ मुंबई : ७० कोलकाता: १२ हैदराबाद : […]Read More

ट्रेण्डिंग

इटलीच्या महिला पंतप्रधानांना ‘मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाल्याने

रोम, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दशकांपूर्वी कणखर नेतृत्वगुण सिद्ध केलेल्या महिलेला कणखर पुरुषाची उपमा दिली जातं. असे कारण समर्थपणे नेतृत्त्व करणे हा केवळ पुरुषांमध्ये असलेला गुण मानला जायचा. आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वर्णन कॅबिनेटमधील एकमेव पुरुष असे केले जायचे. अर्थात या वर्णनातून त्यांच्या कणखर व्यक्तीमत्त्वाचा आणि नेतृत्वगुणांचा गौरव केला जात […]Read More

देश विदेश

उद्यापासून रेशन दुकानदारांचा देशव्यापी संप

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेशनदुकान हे दशभरातील गोरगरिबांना किमान दोन वेळच्या अन्नधान्याची सोय करणारे शासनमान्य केंद्र. देशातील अन्नधान्यांच्या किमतीने उच्चांक गाठला असताना गरिबांना रास्त दरात धान्य देणाऱ्या रेशनदुकानांवर अवलंबुन रहावे लागते.मात्र या रेशनदुकानदारांनी उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून संप पुकारणार असल्याचे जाहीर आहे. राज्यभरात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार असून विविध […]Read More

देश विदेश

नववर्षांच्या पहिल्याच दिवशी ISRO ची अवकाश मोहिम

श्रीहरिकोटा, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2023 या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ISRO महत्त्वपूर्ण अवकाश मोहिमा यशस्वी करत जगाचे लक्ष वेधून घेतले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर आणि सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2024 हा दिवस इस्रोसाठी खूप खास असणार आहे. आता उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO […]Read More

मराठवाडा

औद्योगिक वसाहतीतील अग्नितांडवात सहा कामगारांचा मृत्यू

छ. संभाजीनगर, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मधील सनशाइन एंटरप्राइजेस कंपनीत आज मध्यरात्री झालेल्या अग्नि तांडवात सहा कामगारांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या अग्नी तांडवात मृत झालेल्या कामगारांची नावे मुश्ताक शेख, कौसर शेख, इकबाल शेख, रियाज भाई, मशगुल शेख अशी आहेत.बिहार राज्यातील हे कामगार आहेत. […]Read More

विदर्भ

जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने हत्तिणीचा जागीच मृत्यू…

गडचिरोली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतात जंगली वन्य प्राणी येवू नये, यासाठी जिवंत (लो टेन्शन वायर)विद्युत तार शेताभोवताली पसरविलेल्या जाळ्याला स्पर्श झाल्याने एका हत्तीणीचा जागीच मृत्यू झाला आहे. काल रात्री हत्तीच्या कळपाने त्याच शेतात जाण्याचा प्रयत्न करीत असतांना जिवंत विद्युत ताराचां स्पर्श झाल्याने अंदाजे २० वर्ष वयाच्या मादी जातीच्या हत्तीचा जागीच तडफडून मृत्यू […]Read More

ट्रेण्डिंग

सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने देशातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. नवीन वर्षाच्या आधी आज सरकारने जानेवारी-मार्च 2024 तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) 3 वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजात किरकोळ वाढ करण्यात आली […]Read More