ठाणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कवितांसह कोकण विषयक रंजक माहिती, मालवणी कविता, गाऱ्हाणे, देवस्थाने, साहित्यिक, फळे, कोकणी इरसाल नमुने, सण-उत्सव-लोककला, परंपरा, कलाकार, गडकिल्ले, समुद्र, किनारे, पर्यटन, निसर्ग संपदा, खाद्यसंस्कृती आणि समृद्धी यावर सुबक विवेचन कोकण महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या काव्योत्सवातून उलगडण्यात आले. यावेळी सहभागी कवींनी आपल्या कवितेतून कोकण संस्कृतीचे दर्शन सावरकरनगर येथील काव्य […]Read More
सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगलीसाठी कृष्णेचे पाणी सोडण्यावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यात जुंपली असून कृष्णेच्या पाण्यासाठी मी माझी खासदारकी पणाला लावणार आहे, केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची मी तक्रार करणार आहे असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे. तिथे जर […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा समूह (Tata group) हा देशातील सर्वात मोठा समूह आहे. रतन टाटा (Ratan tata) हे या समुहाचे प्रमुख आहेत. त्यांचे वारसदार म्हणून है साम्राज्य कोण सांभाळणार हे रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी टाटा समुहाच्या वारसदारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात हे वारस संपूर्ण टाटा […]Read More
रत्नागिरी, दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (Dress Code) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश करताना कपडे परिधान करण्या संदर्भातले नियम पाळावे लागणार आहेत. अंग प्रदर्शन करणारे, अशोभनीय किंवा तोकडे कपडे घालण्यास या वस्त्रासंहितेनुसार बंदी असणार आहे. तशा प्रकारचे बोर्ड जिल्ह्यातल्या या मंदिरांच्या बाहेर लावण्यात येणार आहेत. […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढते कर्ब उत्सर्जन आणि निसर्ग चक्रातील मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमानवाढ झपाट्याने होत आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, हिमनग आपली जागा बदलत आहेत. जगातील सर्वांत मोठ्या हिमनगाचे ३० वर्षांनंतर जागा बदल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या जागेवरून सरकलेल्या या महाकाय हिमखंडाचे नाव ‘A23a’असे आहे. गेल्या तीस वर्षांपासून तो समुद्राच्या […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण संतुलन अबाधित राखण्यासाठी महोगनी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा मोबदला मिळणार आहे. मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिरिंग सर्विसेस लिमिटेड, मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स व महोगनी विश्व ॲग्रो लिमिटेडच्या पुढाकाराने हे काम होत आहे. महोगनी कृषि-वानिकी हा प्रकल्प सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगण आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू […]Read More
शिमला, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिमला, ज्याला प्रेमाने ‘टेकडीची राणी’ म्हटले जाते, हिरवेगार आणि बर्फाच्छादित पर्वत असलेल्या नयनरम्य लँडस्केपसाठी ओळखले जाते; त्यात भर पडते त्याचे आल्हाददायक हवामान. आता, या आश्चर्यकारक हिल स्टेशनवर कोणाला यायला आवडणार नाही? येथे वर्षभरात कधीही येऊ शकते, परंतु डिसेंबरचे स्वतःचे आकर्षण असते; शिमल्यात या महिन्यात बर्यापैकी बर्फवृष्टी होते, विशेषत: […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे (इंडियन नेव्ही ट्रेड अप्रेंटिस रिक्त जागा). ज्या उमेदवारांना या भरतीसाठी नोंदणी करायची आहे ते अधिकृत वेबसाइट apprenticeship.gov.in वर अर्ज करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम येथे नियुक्त केले जाईल. शैक्षणिक पात्रता: 10वी पास.संबंधित प्रवाहात आयटीआय पदवी.वय श्रेणी […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळ्याच्या काळात गोबी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. या ऋतूत कोबीची चवही चांगली लागते आणि ही भाजी आरोग्यासाठीही फायदेशीर असते. जवळजवळ प्रत्येक घरात कोबी नक्कीच तयार केली जाते. काहींना फुलकोबीचे पराठे आवडतात तर काहींना बटाटा आणि कोबी करी आवडतात. रात्रीच्या जेवणात काही वेगळे हवे असल्यास डाळिंब, लिंबू, कोरडी करी […]Read More
मुंबई, दि. 25 (राधिका अघोर) : मानवसमूह आणि जग आता अक्षरक्ष: दिवसेंदिवस प्रगत होत आहे. ही प्रगती विशेषतः भौतिक आणि तंत्रज्ञानाची आहे. म्हणजे अधिकाधिक सुखासिन आयुष्य जगण्यासाठी मानव तंत्रज्ञानाची मदत घेतो आहे. अनेक दुर्बल घटक, जसे की कथित खालच्या जाती किंवा वंश, महिला, बालके, दिव्यांग त्यांच्या बाबत होणारी विषमताही पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. समानता […]Read More