Month: November 2023

ऍग्रो

सर्वत्र अवकाळी पाऊस, गारपीट – पिकांचे मोठे नुकसान…

बुलडाणा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होते रात्रीच्या सुमारास मेघगर्जने आणि विजेच्या कडकडाटा सह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली तर काही भागात तुफान गारांचा पाऊस झाला यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे… सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यात रात्री गारांचा पाऊस झाला , या गारांमुळे शेतातील हरबरा गहू मिरची पिकांचे मोठे […]Read More

विदर्भ

राज्यभरात पुन्हा अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यभरात आज पहाटेपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात परभणी जिल्ह्याला अवकाळी पाऊसाचा तडाखा बसला.पहाटे 3 वाजल्या पासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस सुरूच होता.नांदेडमध्ये ही आज भल्या पहाटे 4 पासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावूस सुरू होता, त्याने रस्ते जलमय झाले. […]Read More

महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव बोऱ्हाडे यांचे निधन…

नाशिक, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या, तसेच नाशिकमध्ये झालेल्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ शंकरराव बोऱ्हाडे यांचे काल निधन झाले. विडी कामगारांच्या प्रश्नांना देखील त्यांनी आपल्या साहित्यातून वाचा फोडत त्यांच्या प्रश्नांवर मोठे काम केले होते. तब्बल […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सवात उजळला पंचगंगा घाट

कोल्हापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात आज पहाटे विलोभनीय, नयनरम्य त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव संपन्न झाला. यानिमित्ताने आज सोमवारी पहाटे पंचगंगा घाट उजळून निघाला. कोल्हापुरातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. कात्यायनी मंदिरात हजारो दिवे लावण्यात आले होते.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मध्यरात्रीनंतर पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाला सुरुवात झाली. आज सोमवारी पहाटे नदी घाट उजळून निघाला.यासोबतचत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तमध्यरात्रीनंतर […]Read More

Lifestyle

नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोहे हा अनेकांचा विक पॉईंट आहे. नाश्त्याला गरमागरम वाफाळते पोहे असणारी प्लेट हातात आली की आहाहा… क्या बात है.. सगळा दिवसच कसा मग मस्त जातो. Give Indori Tadka to the regular poha साहित्य: पोहे (चपटे तांदूळ): २ वाट्यातेल: २ टेबलस्पूनमोहरी: 1 टीस्पूनजिरे: १ टीस्पूनकढीपत्ता: मूठभरहिरव्या मिरच्या : २-३, […]Read More

पर्यावरण

हे विद्युतनिर्मिती केंद्र शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि चंद्रपूरमधील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR-NEERI) यांनी चंद्रपूर पॉवर स्टेशनमध्ये बंद लूप फोटोकॅटॅलिटिक (शैवाल/शैवाल) स्टोरेज उपक्रम राबविण्याच्या करारावर सहकार्य केले आहे. चंद्रपूर महाऔष्णिका पॉवर स्टेशनसाठी हा पहिलाच प्रकल्प असून, कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट्ससाठी संयुक्त राष्ट्रांच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फूटप्रिंट्स मोजणे आणि कमी […]Read More

ऍग्रो

राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पहाटे पासून जोरदार वारे , विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे नव्याने पेरणी केलेल्या रब्बी पिकांचे आणि फळांचे अतोनात नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात, मुंबई महानगर प्रदेशात , कोकणात , मराठवाड्यात ,खानदेशात नाशिक शहर आणि जिल्ह्यात दुपारपासून वादळी वारा, विजांच्या […]Read More

महानगर

२६/११ मधील शहीदांसाठी मशाल रॅली

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेतर्फे आयोजित ‘सांगली ते मुंबई मशाल शहीद दौड’चे मशाल पेटवून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले. याआधी त्यांनी शहीदांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक […]Read More

ट्रेण्डिंग

न्या शिंदे समिती बरखास्त करा, भुजबळ झाले आक्रमक

हिंगोली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजातील मागासलेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली शिंदे समिती बरखास्त करून गेल्या दोन महिन्यांत दिलेले कुणबी दाखले रद्द करण्याची मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. आज हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील सर्व लोकसंख्येचे सर्वंकष सर्वेक्षण करून जातनिहाय जनगणना करण्याची […]Read More

गॅलरी

जायकवाडी कडे अधिक पाणी सोडले

नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदूरमधमेश्वर बंधारा तालुका निफाड जिल्हा नाशिक येथून आज सायंकाळी पाच वाजता 3228 क्युसेकने गोदावरी नदीत जायकवाडी धरणासाठी विसर्ग सोडण्यात आला. यामुळे मराठवाड्याची पाण्याची गरज भागवली जाणार आहे. आधी उच्च न्यायालयाने आणि मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. More water was released to Jayakwadi ML/KA/PGB26 […]Read More