नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, ज्वारी , तूर, कापूस, पालेभाज्या आदी पिकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मदत , पुनर्वसन आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा हायकोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूकीवर लावलेली स्थगिती आज सुप्रीम कोर्टाने हटवल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पुढील १० दिवसात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक वेळेत न झाल्याने जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाची संलग्नता तात्पुरती रद्द केली होती. आता निवडणूक झाल्यानंतर ती संलग्नता […]Read More
बुलडाणा, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीनला आठ हजार रुपये तर कापसाला बारा हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा , पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासमवेत शेतकरी बांधव मंत्रालयाचा ताबा घेण्याच्यासाठी […]Read More
नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडत असल्याचा फटका नागपूर जिल्हयातील शेतकऱ्यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातील धान कापून शेतात ठेवला आहे.. या पावसामुळे धान ओला झाला असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.. याशिवाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीही फटका बसणार असून बोंडावर आलेला कापूस भिजणार […]Read More
जळगाव, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात रात्रभर जोरदार सरी बरसल्यानंतर बेमोसमी पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. पण तोवर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. जळगाव शहरात रविवारी रात्रभरात तब्बल ३९ मिमी पावसाची नोंद झाली तर तर जळगाव जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसात […]Read More
बुलडाणा दि २८– दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळी बुलढाणा शहरावर धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता. सर्वत्र धुक्याचं आवरण असल्यामुळे वाहनधारकांना हेडलाईट सुरू करून आपली वाहने चालवावी लागत आहेत. रविवारी रात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये सर्वत्र पाऊस झाला तर लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, या भागामध्ये […]Read More
परभणी, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणीत अवकाळी पावसामुळे पिके भुईसपाट तर नद्या दुथडी भरून वाहत आहेत.आजहीमुसळधार पावसाची हजेरी आहे . जिल्ह्यात काल पासून अवकाळी पावसामुळे ओढे नाले ओसांडून वाहिले तर पूर्णा,करापरा,दुधना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खरिपातील पिके पाण्याअभावी करपून गेल्याने शेतकरी अडचणीत असूनही कशीतरी ज्वारी,हरबरा,गहू पेरणी केली पण दोन दिवसांपासून विजेचा कडकडाट […]Read More
सांताक्रूझ, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांताक्रूझ पोलिसांनी भारत रिॲलिटी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम समूहाविरोधात हवेच्या गुणवत्तेतील घसरणीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोमवारी रात्री मुंबईतील पहिला गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित बिल्डरने वायू प्रदूषण रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हैवी व्हीकल कारखान्यात शिकाऊ पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइट boat-srp.com द्वारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: पदवीधर प्रशिक्षणार्थी: 110 पदे तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार: 110 पदे नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस: 100 पदे शैक्षणिक पात्रता: पदवीधर प्रशिक्षणार्थी: अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी.तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ: अभियांत्रिकी/तंत्रज्ञान […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या 75 वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रथमच महाराष्ट्रतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील 75 गडकिल्यावरिल माती कलशामध्ये घेऊन युवकांमध्ये शिवरायांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी दिल्लीला हिंदवी स्वराज्य यात्रेच्या ठिकाणी घेऊन त्याची पूजा करण्यात येणार आहे. अशी माहिती अभाविप चे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल […]Read More