Month: November 2023

मराठवाडा

बीड जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल, जमावबंदी कायम

बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बीड मध्ये हिंसक आंदोलनामुळे जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केलेली संचारबंदी दरम्यान आज सकाळी सहा वाजता शिथिल करण्यात आली आहे.मात्र जमावबंदी आदेश पुढील काही काळासाठी चालू राहणार आहे. जोपर्यंत परिस्थिती शांत होत नाही तोपर्यंत ती सुरू असणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व इंटरनेट सुविधा देखील बंद राहणार […]Read More