Month: November 2023

राजकीय

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

मुंब,ई दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी […]Read More

विदर्भ

हिवाळी अधिवेशनाचा घोळ संपला, आज झाला निर्णय

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचा घोळ आज अखेर संपुष्टात आला असून आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येऊन सात तारखेपासूनच हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. मुंबईत संपलेल्या पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनाची नियोजित तारीख सात डिसेंबर अशी घोषित करण्यात आली होती. राज्यपालांकडून आलेल्या अशा आशयाच्या संदेशाचे […]Read More

मनोरंजन

क्रांतीअग्रणी पुरस्कार सयाजी शिंदेंना जाहीर

सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘क्रांतीअग्रणी पुरस्कार’ अभिनेते सयाजी शिंदे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण ४ डिसेंबर २०२३ रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे प्रसिद्ध विचारवंत लेखक प्रा. डॉ. राजन गवस यांच्या हस्ते होणार आहे. […]Read More

Uncategorized

अवकाळी पावसाने झाले ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने […]Read More

देश विदेश

अखेर त्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका

दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले सतरा दिवस सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले असून उत्तराखंडच्या सियाल्कारी बोगद्यात १२ नोव्हेंबरपासून अडकलेल्या ४१ कामगारांची आज सायंकाळी उशिरा सुटका करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) जवानांनी दोरीला बांधलेल्या चाकांच्या स्ट्रेचरच्या मदतीने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. 12 नोव्हेंबर रोजी सियाल्क्यरा बाजूपासून 205 ते 260 मीटर […]Read More

राजकीय

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प हिवाळी अधिवेशनात मंजूर ?

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील सुजलाम – सुफलामकारक वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पाने सर्व अडथळे यशस्वीपणे पार केले आहेत. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळणे अपेक्षित आहे. या आंतरलिंकिंग प्रकल्पांसाठी आवश्यक मंजुरी जवळपास निश्चित झाली असून, महाराष्ट्र सरकार कधीही या प्रकल्पाची घोषणा करू शकते. सुमारे 3-4 महिन्यांपूर्वी […]Read More

देश विदेश

पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा !

पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पॅलेस्टाईन – इस्राईल मुद्द्यावर मुंबईत वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी आणि धर्मगुरूंनी एकत्र येत शांती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. ही सभा 8 डिसेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे येथील महात्मा फुलेवाडा येथे वंचित बहुजन आघाडीचे […]Read More

महानगर

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारच्या विरोधात देशभरातील कामगार संघटना एकत्र

मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क):ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयटीसारख्या यंत्रणांचा आणि यूएपीए सारख्या कठोर कायद्यांचा गैरवापर करून प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचा , लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. कामगार , शेतकरी यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. या व इतर सरकारच्या मनमानी कारभाराला धडा शिकविण्यासाठी मंगळवारी आझाद मैदानात इंटक , आयटक , एचएमएस […]Read More

महानगर

महाराष्टातील हजारो पोलीस पाटील आझाद मैदानात

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासनाचे नाक, कान, डोळे समजले जाणारे , ऐतिहासीक काळापासून चालत आलेले पोलीस पाटील हे पद आधुनिक काळातही गावात कायदा सुव्यवस्था व जातिय सलोखा राख्ण्यात अग्रेसर आहे. मात्र या पोलीस पाटलालाही सरकारने आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मंगळवारी राज्यभरातून हजारो पोलीस पाटील आझाद मैदानात […]Read More

राजकीय

अवकाळीसाठी हेक्टरी 25 हजार रूपये तातडीने मदत द्या

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे दुष्काळाचे संकट असताना आता अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे सरकारने अधिवेशनाची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची मदत देण्यात यावी, वाढीव दुष्काळी 1 […]Read More