मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुतेक लोकांना रात्रीचे जेवण हलकेच करायचे असते. न्याहारी जड आणि रात्रीचे जेवण हलके आणि सहज पचण्याजोगे असावे, असा सल्लाही तज्ज्ञ देतात. रात्रीच्या जेवणात अशा काही गोष्टींचा समावेश असावा ज्या पचनसंस्थेला सहज पचता येतील. आम्ही तुमच्यासाठी अशीच एक भाजीची रेसिपी घेऊन आलो आहे, जी तुम्हाला सहज पचायला लागेल. ही […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीत झालेल्या कथित दारू घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. त्यातच आता ED ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याच घोटाळा प्रकरणी समन्स पाठविले आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने यापूर्वीच चौकशी केली आहे. केजरीवाल यांनी मला आलेली नोटीस […]Read More
जालना, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन जानेवारीपर्यंत ची मुदत वाढवून देत मनोज जरांगे यांनी आज आपले उपोषण मागे घेतले आहे, त्याआधी त्यांची सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली त्यातून हा प्रश्न तात्पुरता सुटला आहे. संदीपन भूमरे, अतुल सावे , उदय सामंत , धनंजय मुंडे या चार मंत्र्यांसह दोन माजी न्यायमूर्ती आणि […]Read More
नेरळ, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळ्याला सुरुवात होताच मुंबईकर पर्यटकांना वेध लागतात ते मुंबईपासून अगदी २ तासांच्या अंतरावर वसलेल्या माथेरान हिल स्टेशनचे. नेरळहून माथेरानला घेऊन जाणाऱ्या मिनीट्रेनचे लहान-मोठ्या साऱ्यांनाच आकर्षण आहे. पावसाळ्यामुळे चार महिने बंद असलेली ही मिनी ट्रेन आता ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लवकरच सुरु होणार असल्यामुळे […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतीय सुरक्षा एजन्सी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP) चे उद्घाटन झाले. या स्वदेशी प्रोग्राममुळे भारतीय कार उत्पादक कंपन्यांना सुरक्षा रेटिंगसाठी त्यांच्या कार ग्लोबल NCAPकडे पाठवण्याची गरज नाही.कार ग्राहकांना बाजारात उपलब्ध असलेल्या वाहनांच्या अपघात सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडच्या किंग खानचा आज ५८ वाढदिवस आहे.शाहरुखने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. शाहरुखच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’चा टीझर आज रिलीज झाला आहे. किंग खानच्या या आगामी चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री दिसत आहे.अवघ्याच काही सेकंदाच्या टीझरमध्ये अभिनेत्रीची जोरदार चर्चा होते. चित्रपटामध्ये शाहरुखसोबत मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती […]Read More
बीड, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा उशीरा सुरु झालेल्या पाऊसकाळ लांबून राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र नेहमी प्रमाणेच या वर्षी देखील मराठवाड्यामध्ये मात्र फारसा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसानेही मराठवाड्याला विशेषतः बीड जिल्हयाला दगा दिला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र सरकारकडून ११ पैकी तीनच […]Read More
जयपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर ED च्या कारवायांची दशहत निर्माण झालेली असताना राजस्थानमध्ये ED च्या नावलौकिकाला धक्का बसेल अशी घटना घडली आहे. एका चिटफंड प्रकरणाता अटक न करण्यासाठी ईडी अधिकाऱ्याने १७लाखांची लाच मागितली होती. यातील १५ लाख रुपये घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. राजस्थान भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हणजेच एसीबीने ही […]Read More
घाटकोपर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घाटकोपर पूर्वेकडील हिंगवाला रस्त्यावर असलेल्या सह्याद्री नगर कॉ.ऑप.सोसायटीच्या ११ मजली इमारतीला गुरुवारी दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका महिलेसह दोघे होरपळले. आगीत होरपळलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे Fire in Ghatkopar; Two including a woman fled घाटकोपर पूर्व येथील पंतनगर, सह्याद्री […]Read More
नांदेड, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील कृष्नूर येथे आंदोलना दरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत पोलीस अधिक्षकांसह १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान पोलिसांनी २२ […]Read More