पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७ ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी होणाऱ्या विजेत्या कुस्तीगीरला महिंद्रा […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वाधिक दानशूर व्यावसायिकांची यादी EdelGive Hurun India Philanthropy ने जाहीर झाली आहे. HCL टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर हे देशातील सर्वात मोठे दानशूर व्यावसायिक ठरले आहेत. त्यांनी एकूण २०४२ कोटी रुपयांची देणगी दिली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के अधिक आहे. शिव […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आता वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. यानंतर तो एकही सामना खेळू शकला नाही. बांगलादेशविरुद्ध दुखापत झाल्यानंतर पांड्या 22 ऑक्टोबर […]Read More
काठमांडू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ६.४ रिश्टर स्केल एवढ्या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या दुर्घटनेत १५४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेत शेकडो लोक जखमी झाले आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये […]Read More
मुंबई दि.3( एम एमसी न्यूज नेटवर्क) : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना २० कोटी नंतर २०० कोटी आणि मेलला प्रतिसाद देत नाही म्हणून ४०० कोटी खंडणीची मागणी आणि धमकीचे एकापाठोपाठ एक पाच ईमेल धाडणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी तेलंगणा येथून गजाआड केले आहे. गणेश रमेश वानपाधरी असे या तरूणाचे नाव आहे.पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर […]Read More
अहमदनगर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंता यास तब्बल एक कोटींची लाच घेताना नाशिक येथील प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहात पकडले. अमित गायकवाड असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. त्याने उपअभियंत्या साठी ही लाच स्वीकारली आहे. याप्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा […]Read More
बीड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील गेवराई मध्ये रॅपिड ॲक्षन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले असून यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राहण्याचे आवाहन केलं आहे.. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड आणि माजलगाव मध्ये जी जाळपोळ करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये आता रॅपिडक्शन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले असून […]Read More
अकोला, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज निधन झाले. कर्करोगामुळे काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते . गोवर्धन शर्मा यांनी सहा वेळा अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.राज्यमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम […]Read More
मुंबई, दि. ३(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतू हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास 33 ते 35तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी […]Read More
मुंबई दि ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटीने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ ७ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी […]Read More