Month: November 2023

देश विदेश

प्रसुती रजेबाबत संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्यदलामध्ये २०१९ पासून महिला सैनिकांच्या भरतीची महत्त्वपूर्ण सुरुवात झाली. त्यानंतर आता तीनही सैन्यदलांमध्ये विविध महत्त्वर्ण पदांवर महिला कार्यरत आहेत. भारतीय सैन्यात प्रसुती रजेसाठी यापुढे वरिष्ठ कनिष्ठ असा भेदभाव केला जाणार नसून सर्व महिला जवानांना समान रजा मिळणार आहे. सैन्यदल, वायूदल आणि हवाई दलातील जवानांना बालसंगोपन आणि […]Read More

मनोरंजन

तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार या रंगकर्मीला जाहीर

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘थिएटर ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून भारतभर भ्रमण करून एकल नाटके सादर करणारे रंगकर्मी लकी गुप्ता यांना या वर्षीचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. संगीत नाटक अकादमी पुरस्कार […]Read More

देश विदेश

या कालावधीत भारतीयांना थायलंडमध्ये व्हिजा फ्री प्रवेश

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यानिमित्त परदेशी प्रवासाला जायचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. थायलंड हे भारतीयांसाठी पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी थायलंड सरकार नवनवीन योजना जाहीर करत असते. थायलंडने आता भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त धोरण सुरु केले आहे.थायलंडने भारतीय प्रवाशांसाठी १० नोव्हेंबर ते […]Read More

ट्रेण्डिंग

सापाच्या विषाची तस्करी करणारा एल्विश यादव पोलिसांच्या ताब्यात

कोटा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता आणि युट्युबर एल्विश यादव याला अटक झाली. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात यूट्यूबर एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष देखील जप्त करण्यात आले […]Read More

करिअर

UGC मध्ये सहसचिव पदासाठी भरती

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मध्ये सहसचिव पदाच्या 4 जागांसाठी थेट भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार UGC च्या अधिकृत वेबसाइट ugc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 1 वर्षाच्या प्रतिनियुक्ती (कंत्राटी) तत्वावर भरती केली जाईल. हा करार 5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. […]Read More

Lifestyle

सफरचंद ओट्स स्मूदी बनवा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खाताना आणि पिताना अनेकदा मुलं ताव मारतात. विशेषत: शाळेत जाताना त्यांना काहीही खायचे नसते. काही मुलं दूधही पीत नाहीत आणि जातात आणि तुम्ही दुपारचं जेवण तयार करून त्यांना दिलं तर तेही त्यांच्यासोबत परत येतात. सकाळपासून ते दिवसभर उपाशी राहिल्याने त्यांचे आरोग्य बिघडू शकते. ते शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतात. […]Read More

आरोग्य

अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीस आणला जाणारा 300 किलो पेक्षा अधिक खवा

मुंबई दि.4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी निमित्त राजस्थान गुजरात या भागातून अवैधरित्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला जात असलेला खवा मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीनं अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतला आहे. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी मधल्या दापचरी इथं सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री खवा वाहतूक करणारी एक खाजगी ट्रॅव्हल बस अडवून मनसे कार्यकर्त्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

जाणून घ्या वर्षभरात सर्वांधिक विक्री झालेल्या Cars

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2023 या वर्षीत देशात अनेक नव-नवीन कार्स लाँच झाल्या. इलेक्ट्रीक कार्स च्या नवनवीन मॉडेल्स वापरण्यासही ग्राहकांनी सुरुवात केली आहे.Tata Tiago EV आणि Toyota Innova Hycross Q3 या कार या वर्षी सर्वात जास्त विकल्या गेल्या आहेत. Toyota Innova Hycross ने Q3 2023 मध्ये भारतातील सर्वाधिक विकली जाणारी मजबूत हायब्रिड […]Read More

सांस्कृतिक

या कालावधीत होईल ‘पु. ल. कला महोत्सव ‘ चे आयोजन

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई, दि. ४-: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्य […]Read More