मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांसाठी अत्यावश्यक असलेला लोकल ट्रेनचा प्रवास आता आणखी आव्हानात्मक होणार आहे. दिवाळीपूर्वी रेल्वेने मुंबईकरांना खास सरप्राईज दिले आहे. मुंबईतील एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 27 झाली आहे. हे नवीन वेळापत्रक सोमवारपासून लागू करण्यात आले आहे. या 27 नवीन गाड्यांपैकी 10 मध्य रेल्वेवर आणि 17 पश्चिम रेल्वेवर चालतील. एसी लोकलच्या […]Read More
वाशीम, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम शहरातील मिठाईच्या दुकानात एका कार द्वारे विक्रीस आणलेला २ लाख ३० हजारांचा ७१० किलो नकली खवा आणि मिठाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर नकली खवा आणि मिठाई पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नकली खवा आणि मिठाईची वाशीम मध्ये विक्री होणार असल्याची […]Read More
अमरावती , दि. 6(एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकार महिलांचे सशक्तिकरण करून त्यांना अधिक कार्यक्षम करत आहे. याच अनुषंगाने नवी अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन आता पिंक रेल्वे स्टेशन बनले आहे. अमृत योजनेंतर्गत देशातील निवडक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात असतांना आता काही रेल्वे स्थानकांचा A to Z कार्यालयीन कामकाज महिलांच्या खांद्यावर […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारे निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेने दिले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांच्या मार्फत सांस्कृतिक कार्य संचालनालयास कार्यवाहीचे निर्देश […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते की, मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय करणार नाही . परंतु आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर कुणबी मराठा समाजाकरिता काढलेला शासन निर्णय पाहता राज्यभर कोट्यावधी मराठा समाजाला कुणबी असल्याचे […]Read More
कर्जत, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) आधारित पदवीपूर्व तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले विद्यापीठ असलेल्या युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीने नुकताच मुंबईजवळ कर्जत येथील आपल्या ‘ग्रीन’ कॅम्पसमध्ये 12 वा दीक्षांत समारंभ आयोजित केला होता. शैक्षणिक वर्ष 2021-23 च्या युनिव्हर्सल बी – स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या पदवीधर वर्गांसाठी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात […]Read More
लातूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लातूरात झालेल्या अंधांच्या राष्ट्रीय कनिष्ठ गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तामिळनाडू येथील सेम पॅॅनियल आणि महाराष्ट्राच्या तनिष वाघमारे यांनी स्पर्धेचे विजेतेपदb उपविजेतेपद आपल्याकडे राखले. तृतीय पारितोषिक तमिळनाडू येथील जॉन हॅरीस यांनी पटकावले.गुजरातचा राहुल वाघेला चौथ्या स्थानावर आणि दिल्लीचा अश्विन राजेश पाचव्या स्थानावर असे यश खेळाडूंनी संपादन केले. विजेत्या […]Read More
पिंपरी-चिंचवड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पिंपरी-चिंचवड येथील प्रस्तावित कचरा डेपोच्या विरोधात एकत्र येत स्थानिक नागरिकांनी आज बाईक रॅकी काढून जोरदार निरदर्शने केली. पालिका हद्दीत असलेल्या वनक्षेत्रावर कचरा डेपो उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील झाडे तोडून त्या ठिकाणी कचरा डेपो उभारण्यास नागरिकांनी मोठा विरोध दर्शवला आहे. त्या ऐवजी पालिका क्षेत्रातील अन्य पडीक जागांवर कचरा डेपो […]Read More
वाराणसी, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदूंसाठी आणखी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र, वाराणसी – ज्याला बनारस म्हणूनही ओळखले जाते – जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. अनेक पूजनीय मंदिरे आणि 100 हून अधिक घाटांचे घर, या पवित्र शहराला देशभरातून दररोज शेकडो भाविक आणि पर्यटक येतात. काही लोक गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी येतात तर काही हिंदू […]Read More
कोलकाता, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज क्रिकेटपटू विराट कोहलीचा वाढदिवस.आज त्याने विक्रमी खेळी करत स्वत:सह चाहत्यांना विशेष भेट दिली आहे. विराट कोहली याने इडन गार्डनवर झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 37 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक करत इतिहास रचला आहे. विराट कोहली याने 10 फोरसह हे शतक केलं. विराटच्या वनडे […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                