नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली : टाटा ग्रुपच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या एअर इंडियाला DGCA (डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) ने मोठा दंड ठोठावला आहे. Air India ला तब्बल १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भातील DGCA ने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. DGCAनं म्हटलं की, विमान प्रवाशांचे हक्कांचं संरक्षण करणं […]Read More
पाटना, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष आता सज्ज झाले आहेत. मतदारांचे मन वळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करत यासंदर्भातील सविस्तर अहवाल नितीश कुमार यांनी बिहारच्या विधानसभेत मांडला आहे. हा […]Read More
मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क) : अन्न व औषध प्रशासन विभागाने विलेपार्ले येथील संभाजी नगरमधील दुधविक्रेता साईदुळू मल्लेशवर कारवाई करून अमूल कंपनीचे ५ हजार ७९८ रुपये किमतीचे १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे . दिवाळीनिमित्त मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, फराळ जिन्नस यांना प्रचंड मागणी असते. ही संधी साधून काही मंडळी या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारचा बौद्धिक दुष्काळ असल्याने अनेकदा सरसकट दुष्काळाची मागणी करून देखील सरकार संवेदनशील नाही. फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करून आमदारांची दिवाळी गोड करण्यापेक्षा राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी सरकारने गोड करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. न्यायमूर्ती शिंदे […]Read More
मुंबई दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली असून, यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक पार पडली […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा […]Read More
मुंबई दि ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांसाठी परिसंवाद तसेच स्नेहमेळावा ८ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्य यांची बैठक गेल्या महिन्यात घेण्यात आली […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई उच्च न्यायालयाने फक्त 3 तासांसाठी म्हणजेच संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्यानंतर उच्च न्यायालयाने थेट निर्देश दिले आहेत. मुंबईतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. न्यायालयातील वकिलांनी […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जन्म देणाऱ्या मातेला आणि ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीला आपला अभिमान वाटावा असे कार्य जीवनात व्हावे असा माझा सातत्याने प्रयत्न असतो ; जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे आमचे आराध्य दैवत, आमचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी “आम्ही पुणेकर” या सामाजिक संस्थेला पूर्ण […]Read More
आजच्या जीवनशैलीच्या वेगवान स्वभावामुळे, बहुतेक लोक एकतर नाश्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा नाश्त्याच्या पदार्थांचे सेवन करतात ज्यांचे आरोग्य फायदे नाहीत. बटाटे आणि समोसे यांसारखे स्निग्ध पर्याय सकाळचे जेवण म्हणून बरेच लोक निवडतात. तथापि, आपल्या नाश्त्यामध्ये आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करून, ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे देखील प्रदान करेल. एक सरळ आणि पौष्टिक नाश्ता उपाय म्हणजे […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                