मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वायुसेनेचे माजी पायलट विंग कमांडर राकेश शर्मा यांनी सोव्हिएत इंटरकोसमॉस कार्यक्रमाचा भाग म्हणून 3 एप्रिल 1984 रोजी सोयुझ टी-11 द्वारे अंतराळात उड्डाण केले होते. अंतराळात प्रवास करणारे ते एकमेव भारतीय नागरिक आहेत. त्यानंतर अंतराळात उड्डाण करणारे सर्व अवकाशवीर भारतीय वंशाचे होते. राकेश शर्मा यांच्या नंतर आता तब्बल […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका आणि आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला सबलीकरणासाठी सुरु करण्यात आलेल्या महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून आता लोणची, पापड या पारंपरिक उद्योगांच्या पलिकडे जाऊन विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे, आणि त्यासाठी 2024-25 ते 2025-26 […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट www.hslvizag.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: व्यवस्थापक: 15 पदेउपव्यवस्थापक (वित्त) : ३ पदेमुख्य प्रकल्प अधीक्षक (तांत्रिक): 2 पदेउप प्रकल्प अधिकारी: 58 पदेवैद्यकीय अधिकारी: 5 पदेसहाय्यक प्रकल्प अधिकारी (डिझाइन): 6 पदेवरिष्ठ […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजकाल मोमोज आवडणाऱ्यांची कमी नाही. जेव्हा जेव्हा लोकांना बाहेर भूक लागते तेव्हा त्यांची पहिली पसंती व्हेज किंवा नॉनव्हेज मोमोज असते. विविध ठिकाणी तुम्हाला मोमोज विकणारे स्टॉल, गाड्या आणि दुकाने दिसतील. वाफेवर शिजवलेले मोमोज दिसायला तितकेच सोपे असले तरी ते खायला तितकेच स्वादिष्ट आणि मजेदार असतात. वडील, लहान मुले, […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश […]Read More
मुंबई, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्याअनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची आणि रुंदी’साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला आज दिले. […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिनांक: बुधवार २९ नोव्हेंबर २०२३ ( मदत व पुनर्वसन) ( गृहनिर्माण विभाग ) ( शालेय शिक्षण) ( मराठी भाषा विभाग) ( अल्पसंख्याक विभाग ) ( उद्योग विभाग ) ( महसूल विभाग) ( महसूल विभाग) ML/KA/SL 29 Nov. 2023Read More
मुंबई दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More