Month: November 2023

ट्रेण्डिंग

रस्ते सफाईसाठी या शहरात वापरले जाणार ३३ कोटींचे यांत्रिक झाडू

नाशिक, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून नाशिक महापालिकेला विविध उपक्रम राबविले जात आहेत.आता शहराच्या रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. दिवाळीनंतर या यांत्रिक झाडूंचे आरटीओ पासिंग करण्यात येईल. त्यानंतर हे यांत्रिक झाडू वापरून शहर स्वच्छतेस सुरुवात होणार आहे. […]Read More

राजकीय

भाजपाची यंदा वंचितांसाठी ‘पालावरची दिवाळी’

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पार्टी तर्फे वंचितांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी यावर्षी ‘पालावरची दिवाळी’साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक आ.गोपीचंद पडळकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. भारतीय सण […]Read More

महानगर

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

मुंबई दि.9(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात आज सकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना दिवाळी सण – 2023 करिता सानुग्रह अनुदान (बोनस) म्हणून 26 हजार रुपये इतका बोनस जाहीर केला आहे. तर आरोग्य सेविकांना एका महिन्याची पगार बोनस म्हणून मिळणार आहे. बेस्टच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत आरामाची व्यवस्था

सोलापूर दि ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यामध्ये यंदा विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांना थकवा जाणवल्यास आरामाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तासनतास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना आराम मिळावा. त्यांची बैठक व्यवस्था आणि त्यांना इतर सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दर्शन रांगेत चार ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी […]Read More

मराठवाडा

गाय वासराला ओवाळून दिवाळीला सुरुवात

छ संभाजी नगर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज वसुबारस आज पासुन दिवाळीची सुरवात होते मात्र आज ही सुरवात गाय आणि वासराला ओवाळून केली जाते. त्यासाठी सुवासिनींनी गाय वासरला ओवाळणी करून गोड धोड खायला घातले. आज बाजरीला ही महत्त्व असून बाजरीच्या पिठाचे दिवे करून त्या दिव्याने गाय आणि वासराचे औक्षण केले जाते . आता ही […]Read More

पर्यावरण

मुंबईतील प्रदुषण नियंत्रणासाठी १००० पाण्याचे टँकर्स

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावावेत […]Read More

ट्रेण्डिंग

दीपावलीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता आणि सुख-शांती घेवून येवो. हा सण साजरा करताना ध्वनी तसेच वायू प्रदुषण टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करतो आणि सर्वांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या […]Read More

करिअर

SGPGIMS लखनऊ मध्ये 163 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS), लखनऊ येथे कनिष्ठ अभियंता, तांत्रिक अधिकारी, शिक्षक आणि इतर पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sgpgims.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: सहाय्यक सुरक्षा अधिकारी: 03 पदेकनिष्ठ अभियंता (एसी/टेलिकॉम/इलेक्ट्रॉनिक/मेकॅनिकल/सिव्हिल): ०८ पदेफार्मासिस्ट ग्रेड […]Read More

Lifestyle

टोमॅटो भात रात्रीच्या जेवणाची चव वाढवेल

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भातापासून बनवलेले पदार्थ बहुतेकांना आवडतात. तांदूळ खायला चविष्ट आणि सहज पचतो. यामुळेच लोक त्यांच्या आहारात तांदळाचा नक्कीच समावेश करतात. बरेच लोक रात्रीच्या जेवणासाठी भाताचे पदार्थही तयार करतात. आतापर्यंत तुम्ही डाळ आणि तांदळाचा आस्वाद अनेक वेळा घेतला असेल, पण तुम्ही टोमॅटो भात करून पाहिला आहे का? तांदूळ आणि टोमॅटोपासून […]Read More

राजकीय

धनगर समाजाच्या योजनांसाठी आता नवीन समिती

मुंबई दि ८– धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या त्यावेळच्या अर्थसंकल्पीय भाषणात धनगर समाजाच्या उन्नतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्याचप्रमाणे शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्याबाबत नमूद केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील […]Read More