मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने रुग्णालयांमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. छत्तीसगड, आसाम, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र आणि ओडिशा येथे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या पदस्थापना कंत्राटी पद्धतीने केल्या जातील. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांना एमबीबीएस पदवी आणि इंटर्नशिपचा अनुभव असावा. वय श्रेणी : मुलाखतीच्या […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत 24 तासांत 150 कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आले. याचा थेट परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता (AQI) पुन्हा खालावली आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी 288 वर पोहोचली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले आहेत. इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय (GR) जारी केला आहे. शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी २०२३-२४ मध्ये ५० ओबीसी विद्यार्थ्यांची […]Read More
कोल्हापूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई किरणोत्सव सोहळा महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीपूजनाची दिवशी पूर्ण झाला. Kironotsav ceremony at Ambabai temple साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात गेले चार दिवस किरणोत्सव सोहळा सुरू आहे. सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या किरणोत्सवातआज चौथ्या दिवशी सूर्यकिरणांनी […]Read More
कोल्हापूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छेडलेल्या ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काही शेतकरीऊस तोड करून नेत असताना संतप्त आंदोलकांनी ट्रॅक्टर, उसाच्या गाड्या पेटवल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं छेडलेलं ऊस आंदोलन पेटलं असून आता त्याला हिंसक वळण लागलं आहे. काही ठिकाणी ऊस […]Read More
अकोला, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापालिका क्षेत्रात वायू प्रदुषणाचे संकट वाढले आहे.वाढत्या वायू प्रदुषणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता वाईट झाली आहे. न्यायालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारपणे वागण्याचे निर्देश दिले होते.. Diwali firecrackers contribute to air pollution मात्र काल लक्ष्मीपूजन निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली याचा मोठा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर […]Read More
मुंबई दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तणमोर या लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्याच्या जतन आणि संवर्धनासाठी वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जगभरात तणमोर हे भारतीय उपखंडामध्येच सापडतात. या तणमोरांची संख्या आता केवळ ६००च्या आसपास उरली आहे. त्यामुळे तणमोरांविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सन २०२०मध्ये गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या १२ तणमोरांना टॅगिंग करण्यात आले. यातील तीन […]Read More
सुरत, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर शनिवारी चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दिवाळीसाठी आपापल्या मूळ गावी जाणाऱ्या परराज्यातील लोकांची शनिवारी सुरत स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. यावेळी रेल्वेत चढत असताना चेंगराचेंगरी झाली असून यात एकाचा मृत्यू झाला. […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोव्यात होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. यावर्षी सहा भाषांमधल्या वैविध्यपूर्ण विषय मांडणाऱ्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट इंग्रजी, हिंदी, बंगाली, मारवाडी, कन्नड आणि माओरी (न्यूझीलंड भाषा) भाषांमध्ये आहेत. या वर्षी निवड झालेल्या सिनेमांमध्ये कथात्मक, लघु […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                