ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला मुळातच आरक्षण मिळणार नाही , हे मी मनोज जरांगे पाटील यांना भेटून सांगितले होते. तरी ही जरांगे आंदोलन करीत आहेत, त्यांच्या पाठीमागे कोण आहे,त्याचा बोलवता धनी कोण ?हे कालांतराने कळेल असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचे राजकारण […]Read More
जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अंबड शहरात १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या सभेच्या अनुषंगाने शहरात मुंबई येथून आलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्स, स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी पथसंचलन केले. १७ नोव्हेंबर रोजी अंबड शहरातील धाईतनगर मैदानावर ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी […]Read More
रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या महाकाय बेबी व्हेल (Baby Whale fish) माशाला अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर वाचवण्यात यश आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात आले होते. मात्र हा व्हेल मासा बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान पुन्हा एकदा मृत अवस्थेत गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आला आहे. बेबी व्हेल […]Read More
चंद्रपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ गंभीर जखमी झाला आहे. चिमूर प्रादेशिक वन विभाग खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या वहानगाव ही झुंज झाली होती . या दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला तर एक वाघ गंभीर रित्या जखमी असून त्याच ठिकाणी तोही […]Read More
नाशिक दि १५– उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले असून अद्वय हिरे यांच्यावर शिक्षक भरती आणि सूतगिरणी प्रकरणी मालेगावात गुन्हे दाखल होते अद्वय हिरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांवरही शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होता. यासोबतच सूतगिरणीचे कर्जफेड न झाल्याने ही गुन्हा दाखल झाला होता. अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयाने […]Read More
भारतीय इतिहासाच्या इतिहासात, राणी पद्मिनी हे नाव अभिजातता, धैर्य आणि सनातनी भावनेने प्रतिध्वनित होते. 13व्या शतकात जन्मलेली राणी पद्मिनी, ज्याला पद्मावती असेही म्हटले जाते, ती सध्याच्या राजस्थान, भारतातील मेवाडची राणी होती. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एक बीकनराणी पद्मिनी केवळ तिच्या अतुलनीय सौंदर्यासाठीच नव्हे तर तिच्या बुद्धी आणि कृपेसाठीही प्रसिद्ध होती. तिच्या आकर्षणाने केवळ दरबारच नव्हे तर […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैविध्यपूर्ण लँडस्केपसाठी ओळखले जाणारे भारत, वनस्पतींच्या प्रजातींचा तितकाच समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संग्रह आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून पश्चिम घाटापर्यंत, देशामध्ये वनस्पतिशास्त्राचा खजिना आहे जो पर्यावरणीय संतुलन राखण्यात आणि विविध परिसंस्थांना समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. फुलांची विविधता: रंग आणि उपयोगांचा कॅलिडोस्कोपभारतात 18,000 पेक्षा जास्त फुलांच्या वनस्पती प्रजाती आहेत, ज्यात अनेक विशिष्ट […]Read More
तोरणमाळ, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंदूरच्या जवळ असलेले एक ऑफ-बीट हिल स्टेशन, तोरणमाळ हे विपुल नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणाचा उत्तम मिलाफ आहे, ज्यामध्ये हिरवाईचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र राज्यातील नेत्रदीपक सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरणमाळला पोषक हवामान लाभले आहे. एकदा का तुम्ही या अद्भुत भूमीत पाऊल टाकले की, तुमचे स्वागत अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोज तेच अन्न खाल्ल्याने सर्वांना कंटाळा येतो. अशा परिस्थितीत लोक हॉटेल्सकडे वळतात. कारण तिथे त्यांना अनेक प्रकारचे अन्न मिळते. यापैकी एक अशी डिश आहे जी पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. काजू कोरमा हा देखील अशाच निवडक पदार्थांपैकी एक आहे. काजू कोरमा त्याच्या चवीमुळे लोकांच्या पसंतीस उतरला आहे. ते खाल्ल्यानंतर […]Read More
जालना, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आज पासून सुरुवात झाली आहे.आज भाऊबीजेच्या निमित्ताने गावातील महिलांनी जरांगे यांचे औक्षण करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.यानंतर उपोषण स्थळी पोहचताच जारांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. आपल्या या तिसऱ्या टप्याच्या […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                