रत्नागिरी, दि.30 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खेड – लोटे एमआयडीसी येथे हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजन […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिका खंडातील युगांडा या देशाने झिम्बाब्वेचा पराभव करत २०२४ च्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश केला आहे. युगांडा हा आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळणारा दक्षिण आफ्रिकेतील पाचवा देश ठरला आहे. युगांडा हा या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा २० वा संघ ठरला आहे. जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा होणार […]Read More
अहमदनगर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते. […]Read More
कर्जत, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे, ती आपल्याला पार पाडायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिराची सुरुवात आज कर्जत येथे झाली त्यात ते बोलत होते. भिन्न विचारसरणीचे वेगवगळे पक्ष देशात एकत्र येतात तर मग आम्ही शाहू […]Read More
छ. संभाजीनगर दि ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे ज्वारी, कापूस , मका आदी पिकांचे नुकसान शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस बरसल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वेचणीस आलेल्या कापसाच्या […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या १ लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाते, आता ते ५० हजार रुपये घेतले जाईल. The government gave a big relief to the slum dwellers […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपसोबतची युती शिवसेनेच्या हितासाठी, नैतिक तसेच तात्विक फायद्यासाठी होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतची महाविकास आघाडी ही बेकायदेशीर आणि मतदारांचा विश्वासघात करणारी होती असे शिंदेसोबतच्या आमदारांचे म्हणणे होते. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काढून टाकण्याचा उध्दव ठाकरे यांना अधिकार नव्हताच असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकिल अँड. […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्लाइटमध्ये गैरवर्तन आणि सहप्रवाशांशी वाईट वर्तन केल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. मात्र म्युनिचहून येणाऱ्या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग प्रवासी पती-पत्नींमध्ये झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे करावं लागलं आहे. भर विमानातच पती आणि पत्नी एकमेकांशी प्रचंड भांडायला लागल्यामुे सर्व प्रवासी हवालदील झाले. दोघांचं भांडण एवढं वाढलं की हळूहळू ते हाणामारीपर्यंत […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण देशभरच्या वातावरणात मोठे बदल घडवणारे ‘ मिचांग’चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होत आहे. यासंबंधी आज भारतीय हवामान विभाग (IMD)अलर्ट जारी केला आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात हळूहळू ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील खासगी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या कर चुकवेगिरी विरोधात आयकर विभाग कडवी नजर ठेवून आहे. देशातील अनेक क्षेत्रात मोठा वाटा असलेला हिंदुजा समूह आयकर विभागाच्या निशाण्यावर आला आहे. बँकिंग आणि वित्त क्षेत्राव्यतिरिक्त, समूह आता टेक, डिजिटल आणि फिनटेक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. हिंदुजा समूह युरोप, आशिया, […]Read More