Month: November 2023

राजकीय

वाढत्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा मागासवर्गीय आयोगात

पुणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची महत्त्वाची बैठक आज पुण्यात झाली . या बैठकीत आयोगाच्या कामकाजात वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावर होणारे परिणाम यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार पडली. निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, […]Read More

आरोग्य

सर्वसामान्यांकडून काम करून घेण्याची ताकद रा स्व संघात

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय सवयंसेवक संघामध्ये सामान्य लोकांकडून असामान्य गोष्टी करवून घेण्याची ताकद आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ आणि हृदयरोग वैद्यकीय सेवा केंद्राच्या उदघाटन समारंभामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या खापरी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. […]Read More

पर्यटन

सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पसंती ताडोबाला , 30 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग फुल

चंद्रपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या सुट्यात जंगल सफारी करण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह इतर अभयारण्याच्या बुकिंगची स्थिती हेच दर्शवित आहे. बहुतेक अभयारण्यात सफारीचे बुकिंग संपूर्ण नोव्हेंबर महिना फुल्ल आहे. एवढेच नाही. तर नाताळच्या सुट्यापर्यंतचे बुकिंग आताच करण्यात आले आहे. ताडोबातील सफारी केवळ दिवाळीतच फुल्ल आहे. असे नाही तर […]Read More

देश विदेश

जम्मू काश्मीर भारतीय लष्कराची मोठी कारवाई

जम्मू-काश्मीर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत शुक्रवारी ( दि.१७ ) काश्मीर पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार ही कारवाई शेवटच्या टप्प्यात असून चकमक सुरू असलेल्या संपूर्ण भागाची तपासणी करण्यात आली आहे.Jammu Kashmir Indian Army’s big action काश्मीर विभागीय पोलिसांनी एक्स […]Read More

क्रीडा

विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय हवाई दलावर महत्त्वाची जबाबदारी

अहमदाबाद, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क). : टीम इंडियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने देशात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. रविवार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय एअर फोर्सकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.Indian Air Force has an important responsibility in the World Cup Cricket Final सूर्य किरण एअरोबॅटिक […]Read More

अर्थ

RBI ने घातली Bajaj Finance वर कर्ज देण्यास बंदी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :RBI ने मोठी कारवाई करत “बजाज फायनान्स” च्या दोन उत्पादनांवर तात्काळ बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. बजाज फायनान्सला यापुढे eCOM आणि Insta EMI कार्डद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या कलम 45L(1)(a) अंतर्गत केंद्रीय बँकेने ही कारवाई केली आहे. आरबीआयने […]Read More

महानगर

एकाच दिवसात ३५ कोटी रुपये कमावून ST महामंडळाने केला विक्रम

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्यांच्या लाडक्या लालपरीने एकाच दिवसात गेल्या ७५ वर्षातील एकदिवसात केलेली सर्वाधिक कमाई करून विक्रमी प्रस्थापित केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाने काल (१६ नोव्हेंबर) ३५ कोटी १८ लाख रुपये कमवून सर्वोच्च उत्पनाचा (Proft) विक्रम रचला आहे. दरम्यान यामध्ये पुणे (Pune) विभाग हे आघाडीवर आहे. पुणे […]Read More

विज्ञान

चीनने तयार केले जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट नेटवर्क

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील सर्वच क्षेत्रांत सर्वोच्च स्थान पटकावण्याची ईर्षा असणाऱ्या चीनने आताजगातील सर्वात प्रगत आणि वेगवान इंटरनेट नेटवर्क तयार केले आहे.चीनने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्याच्या नेटवर्कपेक्षा ते कितीतरी पटीने वेगवान असल्याचा दावा केला जात आहे. चीनी तंत्रज्ञान उत्पादक हुआवेई (Huawei) च्या मते, हे नेटवर्क इतके वेगवान आहे की एका […]Read More

शिक्षण

राज्यातील शिक्षण संस्था स्थापन करू शकतात समूह विद्यापीठे

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता राज्यातील शिक्षण संस्थांनी समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील.राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची […]Read More

अर्थ

१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी राज्य आर्थिक परिषदेच्या ३४१ शिफारशी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे आज राज्य मंत्रिमंडळात सादरीकरण करण्यात आले. राज्याला १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी या परिषदेने केल्या आहेत. हे सादरीकरण मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी केले. राज्याच्या जीडीपी (विकास दर) १७ टक्के साध्य करणे, फॅब आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या […]Read More