नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हयात दिवाळी नंतर सुरू होतोय तो मंढई उत्सव, गावागावात मंढई उत्सव साजरा करण्यात येत असतो, दिवाळी नंतर शेतीची कामे कमी असतात. दिवाळीच्या सणात प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी येत असतो. अश्यात ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन कमी असल्यामुळे नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात खडी गंमत, खडा तमाशाचे आयोजन […]Read More
ठाणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्या प्रसारक मंडळ संचलित जोशी – बेडेकर (स्वायत्त) महाविद्यालय, ठाणे आयोजित मधुबिंब निर्मित ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ हे दोन अंकी नाटक, शुक्रवार , २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालय परिसरातील पाणिनी सभागृहात सादर होणार आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. […]Read More
बुलडाणा, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाला दिवाळीने मदतीचा मोठा हात दिला असून विभागाची खऱ्या अर्थाने ‘दिवाळी’ झाली! जेमतेम ११ दिवसातच विभागाला तब्बल ५ कोटी ४४ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळाले आहे. यादरम्यान १५ लाखांवर प्रवाश्यांची विक्रमी वाहतूक करण्यात आली. यंदाच्या दिवाळी करिता बुलडाणा एसटी विभागाने सुसज्ज […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई करत त्यांचे आगामी U-19 वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेतले आहे. १० नोव्हेंबर रोजी आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आता U-19 विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे सोपवण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटमधील प्रशासकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयसीसी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक आणि अहमदनगरमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्यास विरोध करत दुष्काळाचे कारण सांगून विरोध केला होता. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभरातील विशेषतः मुंबईतील मोठे उद्योग आणि उपक्रम गुजरातकडे स्थलांतरीत होत आहेत. महानगरी मुंबईसाठी आज अजून एक धक्का देणारी घटना घडली आहे. मुंबईच्या २६ हिरे व्यापाऱ्यांनी आजपासून त्यांचे ऑफिस सुरतला नेण्याचा निर्णय घेतला आहे. सूरत डायमंड बोर्सच्या १३५ कार्यालयाचे आज औपचारिकरित्या उद्घाटन झाले. १३५ व्यापाऱ्यांपैकी २६ व्यापारी मुंबईचे […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून देशातील हायप्रोफाईल एज्युटेक कंपनी Byju’s ला अनेक आर्थिक संकटांनी ग्रासले आहे. त्यातच आता कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कायद्याचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्याने Byju’s च्या मागे आता ईडीच्या कारवाईचा बडगाही लागला आहे. सक्तवसूली संचालनालयाने, ईडीने Byju’s विरोधात फेमातंर्गत तपास सुरु केला आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे […]Read More
मथुरा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील प्रसिद्ध आणि भाविकांची अधिक गर्दी होणाऱ्या तीर्थस्थळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. वृंदावन येथील बांके बिहारी मंदिराभोवती कॉरिडॉर बांधण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या योजनेला आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.यासोबतच कुंज रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्य न्यायमूर्ती प्रितिनकर दिवाकर यांच्या दुहेरी […]Read More
नागपूर,दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यात उत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हा तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना आदी श्रेणींमध्ये सरस कामगिरीसाठी नागपूर विभागाला “महाआवास अभियान” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाआवास अभियान पुरस्कार 2021-22 मध्ये […]Read More
कोल्हापूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस दराच्या प्रश्नावरून गेले दोन महिने आंदोलन सुरू आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून दराचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ऊस दराचा प्रश्न निकाली निघाला नाही तर आम्ही गुरूवारपासून राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत चक्काजाम करू, असेही शिष्टमंडळाने स्पष्ट केले. सरकार हे […]Read More