Month: November 2023

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी यांचं निधन

थिरुवनंतपुरम, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी (Fatima Beevi) यांचं आज वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधीक खासगी रुग्णालयात निधन झाले.फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी फातिमा बीवी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, फातिमा बीवी या एक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ऊसदर आंदोलन यशस्वी , तोडगा निघाला, कारखानदारांची तडजोड

कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेउन आज तब्बल दहा तासांहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर ऊस कारखानदारांनी तडजोड करून अधिक भाव देण्याची तयारी दर्शविली आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोली परिसरात चक्का जाम […]Read More

देश विदेश

वाढवण बंदर रोजगार वृद्धीसह भूमिपुत्र, स्थानिकांच्या विकासासाठी पूरक

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा आणि हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा […]Read More

महानगर

मुंबईत गेल्या १० वर्षात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ

मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरामध्ये गेल्या 10 वर्षात (2013 ते 2022), बलात्कार आणि विनयभंगाच्यागुन्ह्यात वाढ झाली आहे. नोंदवलेल्या बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 391 वरून 901 ने म्हणजे 130 टक्यांनी वाढ झाली आहे.तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये 1 हजार 137 वरून ती 2 हजार 329 म्हणजे 105 टक्यांनी वाढ झाली असल्याचे प्रजा फाऊंडेशने प्रसिद्ध केलेल्या अहवाल म्हटलं […]Read More

राजकीय

सुनील प्रभूंनी खोट्या सह्या करून बनवेगिरी केली…

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणाऱ्या ठरावावर उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या खोट्या सह्या करून बनवेगिरी केली आहे असा आरोप आज ठाकरे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान केला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी प्रभू […]Read More

पर्यटन

मुंबई फेस्टिव्हलच्या लोगो आणि संकल्प गीताचे लोकार्पण

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत २० […]Read More

सांस्कृतिक

ठाण्यात रंगणार ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २८

ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे ६२ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी सुरू होत आहे. २८ नोव्हेंबर ते ४ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. ठाण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, मान्यवर कलाकार ह्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आई एकविरा सांस्कृतिक कलामंच, भेंडखळ या संस्थेच्या […]Read More

ऍग्रो

ऊसदराची कोंडी फोडली एका गुऱ्हाळघराने…

कोल्हापूर, दि. २३(एमएमसी न्यूज नेटवर्क) : मजले (तालुका हातकंणगले) येथील भुधन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. या गुऱ्हाळघराने ऊसाची पहिली उचल प्रतिटन ३१५० रूपये देण्याचे जाहीर करतानाच मागील हंगामातील उसाला १०० रुपये अधिक देण्याची केली घोषणा करून ऊसदर आंदोलनाची कोंडी फोडली आहे. साखर कारखान्यांना हा आरसा असून त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष […]Read More

सांस्कृतिक

कार्तिकी एकादशी ची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

सोलापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी बबन घुगे यांनी सपत्निक केली. पहाटे अडीच वाजता शासकीय पूजेला सुरुवात झाली. यानंतर ७३ कोटी रुपयांच्या पंढरपूरच्या मंदिर विकास आराखड्याचे पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आरोग्य मंत्री तानाजी सावंत […]Read More

ट्रेण्डिंग

६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘ हे ‘ असतील

पुणे, दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी येत्या १३ ते १७ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात येणा-या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांची यादी काल पत्रकार परिषदेत जाहीर केली. यंदाच्या महोत्सवाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा […]Read More