जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केलीये. ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसट,कैलास सुखसे यांच्यासह निलेश बळीराम राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. दगडफेक प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुशंगाने तपास करत असताना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऋषिकेश बेदरेंसह तीन […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. ही सुनावणी संपायला काही वेळ बाकी असतानाच शरद पवार गटाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेवर RBI ने मोठी कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी हटवण्यात आले आहेत.संचालक मंडळाकडून खराब प्रशासन मानकांमुळे ही कारवाई करणे आवश्यक असल्याचं आरबीआयने सांगितले आहे.रिझर्व्ह बॅंकेकडून […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुतेक लोकांना बटाट्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण वाटते. लोकांना काही दिवस बटाट्याची करी किंवा इतर कोणताही पदार्थ मिळाला नाही तर त्यांचा मूड खराब होतो. बटाट्याचा वापर भाज्या आणि सँडविचसह अनेक पदार्थांमध्ये केला जातो. आपल्या आवडत्या भाजीचा आस्वाद घेता यावा म्हणून लोक नवनवीन बटाट्याचे पदार्थ शोधत राहतात. आत्तापर्यंत तुम्ही बटाट्यापासून […]Read More
वायनाड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वायनाडचे हिल स्टेशन केरळमधील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि येथे वर्षभर पर्यटक येतात, परंतु पावसाळ्यात ते शोधण्यात एक विशिष्ट आकर्षण आहे. पर्जन्यवनांच्या विस्तीर्ण पसरलेल्या हिरव्या वैभवाचे साक्षीदार होण्याची हीच वेळ आहे; चहा, कॉफी, रबर आणि मसाल्यांची लागवड; त्याच्या नयनरम्य दृश्यांकडे ट्रेक करा आणि थंड आणि आल्हाददायक हवामानाचा […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील आरोग्य उपचारांचा महागाई दर आशिया खंडात सर्वाधिक असल्याची माहिती इन्सुरटेक कंपनी प्लमने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘Health Report of Corporate India 2023’ अहवालात समोर आली आहे.आरोग्य उपचारांच्या महागाईचा दर 14 टक्क्यांवर पोहोचला असून दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये पाच वर्षांत संसर्गजन्य रोगांचा खर्च दुपटीने वाढला आहे. इतर गंभीर आजारांच्या […]Read More
चंद्रपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, CSIR-NEERI यांनी संयुक्त करार केला असून चंद्रपूर वीज केंद्रात बंद लूप प्रकाश उत्प्रेरक क्रियेद्वारे (अलगी/शेवाळ) साठवणूक करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी, कार्बन क्रेडिट्स याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फूट प्रिंट्सचा अंदाज आणि त्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने हाती घेतलेला […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महत्वाकांक्षी योजनेतील १००किलोमीटर व्हायाडक्ट आणि २३० किलोमीटर Pier (जमिनीपासून समुद्रापर्यंत बनवलेली लोखंडी किंवा लाकडी संरचना) चे काम पूर्ण झाले आहे. या कॉरिडॉरचे निर्माण करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आज प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.मुंबई-अहमदाबाद प्रोजेक्टचे […]Read More
मुंबई दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी , शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी तातडीने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. […]Read More
सिंधुदुर्ग, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात दुपारी ४ च्या नंतर काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामध्ये सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हिर्लोक, नारूर, माणगाव, वाडोस, पांग्रड, वेताळ बांबर्डे, पणदूर आदी गावांमध्ये हा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे. तसेच आंबा, […]Read More