Month: November 2023

देश विदेश

केंद्र सरकारकडून २. २३ लाख कोटींच्या स्वदेशी संरक्षण सामग्रीची खरेदी

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) गुरुवारी देशांतर्गत कंपन्यांकडून 2.23.5 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालयाने या आठवड्यात 97 नवीन LCA मार्क 1A लढाऊ विमाने खरेदी करणे आणि 84 Su-30 MKI लढाऊ विमाने स्वदेशी अपग्रेड करणे यासह महत्त्वपूर्ण बैठकीत 1.3 लाख कोटी रुपयांचे भारतातील […]Read More

देश विदेश

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२६ मध्ये सुरू

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई अहमदाबाद दरम्यान देशातील पहिला बुलेट प्रकल्प उभारणीचं काम वेगाने सुरू आहे.. या प्रकल्पाचा गुजरातमधील बिलिमोरा ते सूरत दरम्यानचा पहिला टप्पा ऑगस्ट २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन दिली आहे. अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या […]Read More

महिला

मर्लिन सवांत : जगातील सर्वात बुद्धिमान महिला

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मर्लिन मॅच व्होस सवांत या “आस्क मर्लिन” या अमेरिकन नियतकालिकाच्या लेखिका होत्या. इथे त्या विविध प्रश्नांची उत्तरं द्यायच्या, विविध विषयांवर त्यांचे विचार मांडायच्या. त्यांनी चरित्रं, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. शिवाय त्या गुंतवणूक उद्योगातही काम करत होत्या. लहानपणी त्यांना एक टोपणनाव मिळालं होतं. एका आयक्यू टेस्ट मध्ये त्यांना 228 गुण […]Read More

पर्यावरण

अहंकारी पुरुष हाच पर्यावरणासंदर्भातला मोठा अडथळा : दिया मिर्झा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असाल तर, तुम्ही कुठंही गेला तरी, लोकांचं लक्ष आपोआप तुमच्याकडं वेधलं जातं. कधी-कधी दिया मिर्झा या आकर्षणाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करुन घेऊ शकते. ती तिच्या सर्वात आवडीच्या हवामान बदलाच्या विषयावर जनजागृती करतात “बदलासाठी तयार नसणारे काही अहंकारी पुरुष हाच पर्यावरणाच्या संदर्भातील सर्वात मोठा मुद्दा […]Read More

देश विदेश

राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनापासून राज्यसभा सदस्यांसाठी नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. सभागृहातील सदस्यांसाठी अनेक नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार आता राज्यसभा सभागृहात कोणत्याही सदस्याला जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा देता येणार नाहीत. तसेच, कोणताही राज्यसभा खासदार […]Read More

ट्रेण्डिंग

कंबोडियामधील हिंदू मंदिर ठरले जगातील आठवे आश्चर्य

नोम पेन्ह, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आशियाई देश कंबोडियामधील ‘अंगकोर वाट’ हे मंदिर आता ८ वे आश्चर्य म्हणून ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंद आहे. या मंदिराने इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत जगातील ८ वे आश्चर्य होण्याचा मान मिळविला आहे.अंगकोर वाट हे युनेस्कोचे जागतिक […]Read More

राजकीय

निकष बाजूला ठेऊन सरसकट मदत करा

मुंबई, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. परंतू शेतकरी विरोधी धोरण राबविणारे, पिक विमा कंपन्यांचे खिसे भरणारे सरकार कोणतीही ठोस मदत करण्याच्या मानसिकतेत नाही. शेतकऱ्याला दु:खाच्या दरीत ढकलून सत्ता टिकविण्यासाठी सरकारची आदळाआपट सुरू आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे इतके बेजबाबदार सरकार कधी पाहिले नाही. अशा सरकारला […]Read More

खान्देश

छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र…

नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आज नाशिक जिल्ह्यातील येवला आणि निफाड तालुका दौऱ्यावर असून पावसानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना या पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. आमचं नुकसान आम्ही बघून घेऊ, तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका, अशा प्रतिक्रिया मराठा समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत […]Read More

कोकण

नौदल दिन कार्यक्रम पूर्वतयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

सिंधुदुर्ग, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, त्यानिमित्त जोरदार तयारी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे सुरू आहे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्यक्ती येत आहेत. या सर्व तयारीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.शिंदे यांनी राजकोट किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीची पाहणी […]Read More

राजकीय

एक राष्ट्र एक जात प्रमाणपत्राची मागासवर्गीय आयोगाकडे मागणी

मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क) : एक राष्ट्र एक जात प्रमाणपत्र (वन नेशन वन कास्ट सर्टिफिकेट) योजना सरकारने आणावी अशी मागणी राष्ट्रीय भटके विमुक्त महासंघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साळुंखे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे . उपेक्षित मागासवर्गीय शोषित , वंचित , घटक हे उदरनिर्वाहासाठी स्थालातरीत होत […]Read More