मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भेंडी हा पोषक तत्वांचा खजिना मानला जाऊ शकतो. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, लेडीफिंगर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के 1 चा खूप चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे पोषक आहे, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन K1 हे फॅट-विद्रव्य जीवनसत्व आहे, जे तुमच्या रक्ताच्या गुठळ्या होण्यास मदत करते. भेंडीमध्ये कॅलरी […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोकरीच्या निमित्ताने आता लाखो भारतीय अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये वास्तव्य करत आहेत. या व्यक्तींकडून भारतात पाठवल्या जाणाऱ्या पैशामुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते.यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला पाठबळही मिळते. गेल्या वर्षी अमेरिका व ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय मायदेशात पैसे पाठवण्यात अव्वल ठरले आहेत. गेल्या वर्षी या दोन्ही देशातील […]Read More
नवी मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी शासकीय इतमामात हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आले. यावेळी बाबा महाराज यांचे नातू हभप चिन्मय महाराज सातारकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. बाबा महाराज यांची मोठी बहीण माई महाराज, मुलगी हभप भगवती ताई […]Read More
हैदराबाद, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 18व्या शतकात बांधलेला, चौमहल्ला पॅलेस हा आसफ जही राजवंशासाठी राज्यकारभाराचे केंद्र होता आणि नंतर हैदराबादच्या निजामांसाठी निवासस्थान म्हणून काम केले. राजवाड्यात सर्व औपचारिक कार्यक्रम पार पडले. या विस्तीर्ण वास्तूमध्ये दोन अंगण, खिलवत नावाचा भव्य दरबार हॉल, कारंजे आणि १२ एकर क्षेत्र व्यापलेली बाग आहे. दक्षिणेकडील अंगण हा राजवाड्याचा सर्वात […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बँकांची बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय रिझर्व्ह बँक RBI देशातील अन्य बँकाच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच ग्राहकहीत जोपासण्याकडेही कटाक्षाने लक्ष देते. कर्ज वसुलीसाठी बँक एजंटचे कॉल थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी कठोर नियम आणत आहे. आरबीआयने प्रस्तावित केलेल्या नियमांनुसार, एखाद्या ग्राहकाने कर्जाचा ईएमआय वेळेवर भरला नाही तरीही, कर्ज […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): न्याहारीसाठी तुम्ही अनेकदा ब्रेडपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केलेच पाहिजे. विशेषतः ब्रेड ऑम्लेट, ब्रेड बटर, व्हेजिटेबल ब्रेड सँडविच इ. लोकांना न्याहारी आणि संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये हे ब्रेड पदार्थ खायला आवडतात. कारण सकाळी कमी वेळ असेल तर या गोष्टी लवकर बनवता येतात. आज आम्ही तुम्हाला ब्रेडपासून बनवलेल्या अतिशय सोप्या रेसिपीबद्दल सांगत आहोत, […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या सरकारला आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, त्यामुळे ते सारखे दिल्ली ला पळत असतात अशी टीका शिवसेना ऊबाठा चे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वेदांता फॉक्सकॉन बल्कड्रग पार्क, अगदी वर्ल्ड कप ची फायनल सुद्धा त्यांनी गुजरातला नेली.आता हिरे बाजार सुद्धा गुजरातला नेला, हे काय होते कोणाच्या […]Read More
मुंबई,दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी […]Read More
अहमदनगर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संघर्षशील नेता असा परिचय असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ढाकणे हे न्यूमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यात त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे […]Read More
ठाणे दि २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वे मार्गावरील ऐतिहासीक ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक मध्य रेल्वे जाहीर केला आहे. रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यामागे चोवीस तास प्रयत्न केल्याचे हे फळ मध्य रेल्वेने दिले असून स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानक म्हणून प्रथम क्रमांक ठाणे रेल्वे स्थानकाला जाहीर करण्यात आला आहे. […]Read More