Month: October 2023

महानगर

विसर्जन मिरवणूकीतील लेझर लाईटमुळे ६ जणांनी गमावली दृष्टी

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव मिरवणूकी दरम्यान ध्वनी आणि अती प्रकाशामुळे प्रदुषणामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत. त्यामुळे मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला गालबोट लागते.गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, केवळ आवाजामुळेच नव्हे तर लेझर लाइटच्या झगमगाटामुळे तब्बल सहा […]Read More

देश विदेश

या राज्याने जाहीर केली जातनिहाय जनगणना

पाटणा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारच्या नितीश कुमार सरकारनं जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यानं जातनिहाय जनगणना केली आहे. गांधी जयंतीचं औचित्य साधत बिहार सरकारनं ही आकडेवारी जाहीर केली आहे.बिहार सरकारमधील अप्पर मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी हा रिपोर्ट जाहीर केला आहे. या जनगणेतून अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट […]Read More

महानगर

गांधी जयंती निमित्त राजभवन येथे स्वच्छता मोहीम

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे दिवंगत नेत्यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. गांधी जयंतीनिमित्त आज राजभवन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यपालांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. संपूर्ण वर्षभरात किमान १०० तास […]Read More

गॅलरी

राष्ट्रपिता गांधी आणि शास्त्रीजी यांना अभिवादन

ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमदार भरत गोगावले, तहसीलदार संजय भोसले यांनीही अभिवादन केले. ML/KA/SL 10 Sept. 2023Read More

पर्यटन

भारतीय रेल्वेने केला सफाईचा ‘१४ मिनिटांचा चमत्कार’

नागपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वेने काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ लिंकद्वारे स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून सर्वात उल्लेखनीय उपक्रम राबविला. ही कामगिरी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पाडण्याचा प्रकार होता. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाच वेळी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ […]Read More

क्रीडा

Asian games: भारताने 53 पदके पटकावली

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अविनाश साबळेने पुरुषांच्या 5000 मीटर स्टीपलचेसमध्ये विजय मिळवला आणि हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले ट्रॅक आणि फील्ड सुवर्णपदक जिंकले. शॉटपुटर तजिंदरपाल सिंग तूर याने काही मिनिटांनंतर जकार्ता 2018 मध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा यशस्वीपणे बचाव केल्याने या गुणसंख्येमध्ये भर पडली. यात तेजिंदरपल यासहि गोळाफेक स्पर्धेत गोल्ड मिळाले. भारताच्या मेडल्स मध्ये सीमा […]Read More

पर्यावरण

चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर तुफानी पाऊस

रत्नागिरी , दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अरबी समुद्रातील चक्रीवादळ दक्षिण कोकण-गोवा किनार्‍यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावरील नैऋत्य उत्तर-ईशान्य दिशेला सरकले असून त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर तुफानी पाऊस पडला. चक्रीवादळ दक्षिण कोकण किनार्‍याजवळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर, रत्नागिरी (महाराष्ट्र) च्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 40 किमी, वेंगुर्ला (महाराष्ट्र) च्या 90 किमी उत्तर-वायव्येस आणि पणजी (गोवा) च्या 140 किमी […]Read More

विदर्भ

महार रेजिमेंट वर्धापन दिनानिमित्त मोटारसायकल रॅली..

बुलडाणा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज महार रेजिमेंट स्थापनेचा 83 वा वर्धापन दिन त्यानिमित्त बुलडाणा येये माजी सैनिकांकडून सन्मान मोटरसायकल रॅली काढण्यात आली . गांधी भवन येथून सैनिक सन्मान मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली शहरातील स्टेटबँक चौक,तहसील चौक, त्रिशरण चौक होत या रैलीचे समापण विजय नगर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. Mahar […]Read More

कोकण

संतप्त कोकणी प्रवाशांनी केला रेल रोको

ठाणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य रेल्वे हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडीच्या अपघातामुळे रविवारी दुसऱ्या दिवशी देखील कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी आज दिवा स्थानक परिसरात रेल रोको केला होता. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज […]Read More

आरोग्य

राज्याने ओलांडला स्वच्छता इष्टांक ….

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने एक तारीख एक तास या मोहिमेचा आज शुभारंभ केला. महाराष्ट्रासाठी शहरी भागात 13 हजार 324 ठिकाणी कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र राज्यात त्यापेक्षा जास्त म्हणजे 14 हजार 500 ठिकाणी हा उपक्रम पार पडला. ग्रामीण भागात 58 हजार 247 ठिकाणी स्वच्छतेचा हा उपक्रम पार पडला. अशा रीतीने […]Read More