मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राला लवकरच पहिल्या महिला पोलीस महासंचालक लाभणार असल्याची खात्रीशीर माहिती विशेष सूत्रांकडून मिळत आहे. IPS रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी नियुक्ती होण्याची खात्रीशीर शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रजनीश सेठ यांनी […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) R21 या जगातील दुसऱ्या मलेरिया लशीला मान्यता दिली आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवली आहे. पुढील वर्षापासून ते बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष बाब म्हणजे या लसीच्या डोस निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत दरवर्षी 10 कोटी डोस तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत , पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पावसाचा […]Read More
मुंबई दि.3 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील 24 तासात 24 मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र प्रशासनाने या 24 अमूल्य मानवी जीवांची हत्या केली आहे” अशी घणाघाती टीका त्यांनी सरकारवर केली आहे. […]Read More
नाशिक, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा व्यापाऱ्यांचे प्रश्न महिनाभरात सोडवू, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्याने अखेर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे, यामुळे बाजार समित्यांमध्ये तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा […]Read More
वाशिम, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द इथे २८ सप्टेंबर रोजी गणपतीच्या प्रसादातून ६० ते ७० लोकांना विषबाधा झाली होती. यातील उपचार दरम्यान ९ वर्षीय पूनम रमेश पवार हिचा काल यवतमाळ येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला तर मृतकाची बहीण करिष्मा रमेश पवार , सौ आकांक्षा अजित पवार यांच्यावर दिग्रस येथील […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्याची […]Read More
ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवली येथील प्रसिद्ध सांस्कृतिक संस्था यशराज ग्रुप तर्फे शाहीर कृष्णराव साबळे लोक गौरव पुरस्कार जाहीर झाला असल्याचे या संस्थेचे प्रमुख विवेक ताम्हणकर यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते मधुकर चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात येत असल्याचे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले. गेली 45 वर्षे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, लोकसाहित्याचा, लोकसंस्कृतीचा, […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): समान संधी कक्षाच्या वतीने आयोजित कोल्हापुरातील सायबर महिला महाविद्यालयात महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून मुलींना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान नीलम धनवडे, अनुराधा माणगावकर यांनी मार्गदर्शन केले. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच लैंगिक अत्याचाराचा अनुभव घेतलेल्या मुली आणि महिलांसाठी वैद्यकीय, मानसिक, […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पश्चिम घाटातील कोकण आणि रत्नागिरी जिल्हे आश्चर्यकारक जैवविविधता देतात. सह्याद्रीच्या जैवविविधतेमध्ये दोन संरक्षित जैविक क्षेत्रे, तेरा राष्ट्रीय उद्याने आणि असंख्य अभयारण्यांचा समावेश आहे. हे क्षेत्र हजारो प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहे, 325 प्रजाती जागतिक स्तरावर नामशेष झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, या प्रदेशात 508 पक्ष्यांच्या प्रजाती, 6,000 कीटकांच्या प्रजाती आणि 7,402 वनस्पती […]Read More