Month: October 2023

क्रीडा

श्री गणेश आखाड्याचे सात पैलवान महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भिवंडी आणि पालघर या ठिकाणी ठाणे जिल्हा तालीम संघ आयोजित, ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२३ पार पडल्या.यात मीरा भाईंदर महानगरपालिका संचालित श्री गणेश आखाड्याच्या सात पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ठाणे येथील स्पर्धेत श्री गणेश आखाड्यातील सहा पैलवानांनी माती कुस्तीत फायनल पर्यंत मजल मारली त्यातील […]Read More

सांस्कृतिक

सप्तश्रुंग गडावर किन्नरांचा मेळा, देशभरातील किन्नर दाखल…

नाशिक, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमेचा मुहूर्त साधण्यासाठी भविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोजागिरी पोंर्णिमेला तृतीय पंथीयांना विशेष असे महत्व असते. देशभरातील किन्नर येथे हजेरी लावतात. तृतीय पंथीयांचा छबिना या उत्सवाचे खास आकर्षण आहे. हा सोहळा पहाण्यासाठी भाविक सप्तशृंगी गडावर आवर्जून उपस्थित राहतात. किन्नरांमध्ये शीव-पार्वतीची रुपे समाविलेली […]Read More

आरोग्य

आयुष मंत्रालयाकडून हिवाळ्यात या भाज्या खाण्याची शिफारस

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोजागरी पौर्णिमेनंतर आता देशभर हळूहळू थंडीची चाहूल लागते. थंडगार आणि आरोग्यदायी अशा या हिवाळ्याच्या काळात शरीराची योग्य काळजी घेतल्यास वर्षभऱ आरोग्य उत्तम राहते असे आयुर्वेदात मानले जाते. गोड गुलाबी थंडी सर्वांनाच आवडते पण या काळात रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असते आणि संसर्गामुळे एखादी व्यक्ती सहजपणे आजारी पडू शकते. अशावेळी […]Read More

ट्रेण्डिंग

डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यात भारत जगात प्रथम क्रमांकावर

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यात भारत जगात प्रथम क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) प्रणालीचा अधिकाधीक वापर करून नागरीक टेक्नोसॅव्ही झाले आहेत.2016 पासून सुरु झालेली प्रणाली आता सर्व स्तरांतील भारतीय नागरीक अगदी सहजपणे हाताळत आहेत. भारतात केल्या जाणाऱ्या सर्व पेमेंटपैकी 40% पेक्षा जास्त पेमेंट डिजिटल आहेत, […]Read More

शिक्षण

समूह शाळा योजनेला राज्यभरातून विरोध

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यामध्ये १ लाख १० हजार शाळांपैकी सुमारे ६५ हजार शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जातात. मात्र कमी पटसंख्येमुळे ग्रामीण, आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आगामी काळात समूह शाळा योजना राबविण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. मात्र राज्यात निर्धारित वेळेत एकही प्रस्ताव दाखल न झाल्याने समूह शाळांवर अघोषित विरोध […]Read More

देश विदेश

केरळमध्ये साखळी बॉम्बस्फोट, मुंबईत हाय अलर्ट

थिरुवनंतपुरम्, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी केरळ केरळमध्ये आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट झाला. एका मागोमाग एक साखळी स्फोटांनी केरळ राज्यात भितीचे वातावरण पसरले आहे. यहुदी समाजाच्या प्रार्थनास्थळामध्ये हे साखळी बॉम्बस्फोट झाले. यावेळी तेथे २५०० लोक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले […]Read More

राजकीय

राहुल गांधींनी शेतकऱ्यांसह केली भात कापणी

रायपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगड दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी नवा रायपूरजवळील काथिया गावात शेतकऱ्यांसह भात पिकाची कापणी केली. हातात विळा आणि डोक्यावर गमछा बांधून शेतकरी वेशात शेतकऱ्यांसह राबताना दिसले. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टदेखील केली आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आणि गृहमंत्री ताम्रध्वज साहू हातात भाताचे […]Read More

मराठवाडा

आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेस रद्द

छ. संभाजी नगर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी बस पेटवून देण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य बस स्थानकातून काही बस रद्द करण्यात आल्या आहेत. […]Read More

देश विदेश

बांग्लादेशात पंतप्रधानांविरोधात लाखो नागरकांचे हिंसक आंदोलन

ढाका, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले असून आज विरोधकांच्या रॅलीदरम्यान हिंसाचार पसरला. यानंतर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) च्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, ज्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या हिंसाचारात सुमारे 100 लोक जखमी झाले आहेत. बांगलादेशमध्ये पुढील वर्षी जानेवारीत निवडणुका होणार […]Read More

Lifestyle

राहू – केतू करणार परिवर्तन,जाणून घेऊया आपले राशीफळ

मुंबई दि २९ : राहू आणि केतू राशी बदल या वर्षातील सर्वात मोठे राशी संक्रमण 30 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. सुमारे दीड वर्षानंतर छाया ग्रह राहू-केतू आपली राशी बदलणार असून गुरु चांडाल योगाचा प्रभावही संपुष्टात येईल. पाहूया त्याचा नेमका काय प्रभाव पडणार आहे ते. 11 एप्रिल 2022 पासून राहू मेष राशीत तर केतू तूळ […]Read More